3 उत्तरे
3
answers
बलात्कार फक्त स्त्रीवरच का होतो?
1
Answer link
आपल्या भारतामध्ये पुरुषांच्या मानाने स्त्रियांची संख्या कमी आहे, त्यातही आजकाल काही मूर्ख माणसे हे त्यांच्या बायकोच्या गरोदरपणात मुलगी असेल तर तिची भ्रूण हत्या करतात, त्यामुळे काही पाशवी मनस्थितीची विकृत माणसे त्यांच्या घाणेरड्या हव्यासापोटी एखाद्या निराधार स्त्रीवर अत्याचार करतात, आणि आपली पोलीस व्यवस्था व कायदे व्यवस्था ही तितक्या जलद चालत नाही व निर्णय देत नाही त्यामुळे असल्या लोकांचे फावले आहे, त्यांना योग्य ती शिक्षा झाली असती तर हे थांबायला वेळ लागला नसता.