मराठी भाषा पेट्रोलियम इंधन

पेट्रोलला मराठीत काय म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

पेट्रोलला मराठीत काय म्हणतात?

8
पेट्रोल ला मराठीत "शुद्ध खनिज तेल" (PETROL)असे म्हणतात...

आणि ...

*प्रकाश ईंधन तेल* असेही म्हणतात...

तुम्हाला याची थोडक्यात व्याख्या देखील देत आहे...,
डिझेल पेट्रोलियममुळे आणि अंतर्गत दहन इंजिनमध्ये वापरली जाणारी प्रकाश इंधन ऑइल...

धन्यवाद...!
उत्तर लिहिले · 28/2/2018
कर्म · 458560
0

पेट्रोलला मराठीमध्ये पेट्रोल किंवा शिळा तेल म्हणतात.

इंग्रजीमध्ये याला Gasoline किंवा Petrol म्हणतात.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1780

Related Questions

पेट्रोल पंपवर विविध रंगाचे ध्वज का?असतात.
पेट्रोकेमिकल्सला काळे सोने असे का म्हणतात?
काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे?
संगमनेर मध्ये नवीन सीएनजी पंप कधी सुरू होतील?
दिग्बोई येथील खनिजतेल विहिरीची माहिती मिळेल का?
पेट्रोलचे भाव का वाढत आहेत? जगात पेट्रोल किती आहे? पेट्रोलच्या गाड्या बंद होणार आहेत काय?
पेट्रोलपासून मिळणारा एक घटक?