2 उत्तरे
2
answers
भारताचे ब्रीद वाक्य कोणते?
3
Answer link
सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीद वाक्य आहे.
याचा अर्थ सत्याचा नेहमी विजय होतो.
हे नेहमी आपल्या राष्ट्रीय प्रतिकाच्या खाली देवनागरी लिपीत लिहिलेले असते.
हे प्रतीक २५० इ.स. पूर्वी वाराणसी येथील सारनाथ येथे सम्राट अशोक द्वारा बनवलेल्या सिंह स्तंभ वरून घेतले आहे.
त्यावर असे लिहिले आहे
सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः।येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत् सत्यस्य परमम् निधानम्
म्हणजेच सत्याचाच विजय होतो असत्याचा नव्हे
हाच तो रस्ता आहे ज्यावरून मनुष्य जीवनाच्या चरम लक्ष्य वर पोहोचतो

0
Answer link
भारताचे ब्रीद वाक्य 'सत्यमेव जयते' आहे.
हे वाक्य मुंडकोपनिषदातून घेतले आहे.
याचा अर्थ 'सत्य नेहमी जिंकते' असा आहे.
हे वाक्य भारताच्या राष्ट्रीय चिन्हाच्या खाली देवनागरी लिपीत लिहिलेले आहे.
अधिक माहितीसाठी: