Topic icon

राष्ट्रीय चिन्हे

0

भारताचे ब्रीदवाक्य "सत्यमेव जयते" आहे.

हे वाक्य मुंडकोपनिषदातून घेतले आहे, ज्याचा अर्थ "सत्य नेहमी जिंकते" असा आहे.

हे वाक्य भारताच्या राष्ट्रीय चिन्हाच्या खाली देवनागरी लिपीत लिहिलेले आहे.

उत्तर लिहिले · 28/2/2025
कर्म · 1040
3
   1) राष्ट्रध्वज:- तिरंगा
2)राष्ट्र चिन्ह:- राजमुद्रा
3)ब्रीदवाक्य:- सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)
4)राष्ट्रीय गीत:- जन गण मन  गीत
5)राष्ट्रगीत:- वंदे मातरम् गीत
6)राष्ट्रीय प्राणी :-वाघ
7)राष्ट्रीय पक्षी:-मोर
8)राष्ट्रीय फुल:- कमळ
9)राष्ट्रीय फळ:-आंबा
10)राष्ट्रीय वृक्ष:-वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)
11)राष्ट्रीय खेळ:-हॉकी
12)राष्ट्रीय मुद्रा:- रुपया
उत्तर लिहिले · 16/12/2018
कर्म · 4330
3
सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीद वाक्य आहे.
याचा अर्थ सत्याचा नेहमी विजय होतो.
हे नेहमी आपल्या राष्ट्रीय प्रतिकाच्या खाली देवनागरी लिपीत लिहिलेले असते.
हे प्रतीक २५० इ.स. पूर्वी वाराणसी येथील सारनाथ येथे सम्राट अशोक द्वारा बनवलेल्या सिंह स्तंभ वरून घेतले आहे.
त्यावर असे लिहिले आहे
सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः।येनाक्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत् सत्यस्य परमम् निधानम्
म्हणजेच सत्याचाच विजय होतो असत्याचा नव्हे
हाच तो रस्ता आहे ज्यावरून मनुष्य जीवनाच्या चरम लक्ष्य वर पोहोचतो

उत्तर लिहिले · 1/2/2018
कर्म · 16275