3 उत्तरे
3
answers
भारताचे राष्ट्रीय प्रतीक कोणते?
3
Answer link
1) राष्ट्रध्वज:- तिरंगा
2)राष्ट्र चिन्ह:- राजमुद्रा
3)ब्रीदवाक्य:- सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)
4)राष्ट्रीय गीत:- जन गण मन गीत
5)राष्ट्रगीत:- वंदे मातरम् गीत
6)राष्ट्रीय प्राणी :-वाघ
7)राष्ट्रीय पक्षी:-मोर
8)राष्ट्रीय फुल:- कमळ
9)राष्ट्रीय फळ:-आंबा
10)राष्ट्रीय वृक्ष:-वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)
11)राष्ट्रीय खेळ:-हॉकी
12)राष्ट्रीय मुद्रा:- रुपया
2)राष्ट्र चिन्ह:- राजमुद्रा
3)ब्रीदवाक्य:- सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)
4)राष्ट्रीय गीत:- जन गण मन गीत
5)राष्ट्रगीत:- वंदे मातरम् गीत
6)राष्ट्रीय प्राणी :-वाघ
7)राष्ट्रीय पक्षी:-मोर
8)राष्ट्रीय फुल:- कमळ
9)राष्ट्रीय फळ:-आंबा
10)राष्ट्रीय वृक्ष:-वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)
11)राष्ट्रीय खेळ:-हॉकी
12)राष्ट्रीय मुद्रा:- रुपया
0
Answer link
भारताचे राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभ आहे.
हे सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षभागावरून घेतलेले आहे.
ह्यामध्ये चार सिंह समोरासमोर उभे आहेत.
स्तंभाच्या खालील बाजूस चक्र आहे, ज्याला धर्मचक्र म्हणतात, आणि त्या चक्रात 24 आरे आहेत.
तसेच, स्तंभावर बैल आणि घोडा यांच्या प्रतिमा आहेत.
हे प्रतीक भारताने 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले.