रक्तवाहिन्या आरोग्य

vericose vain बद्दल माहिती द्यावी ?

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास म्हणजे काय..? 
आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये (शिरामध्ये) रक्त एका ठिक़ाणी जमा होते आणि यामुळे शिरा फुगतात. यामुळे शिरामध्ये प्रचंड वेदना होतात त्याठिकाणी सूज येते. खूप वेळ उभे राहणाऱ्या लोकांमध्ये हा त्रास होण्याचे प्रमाण जास्त आहे.

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे : 
• पायांच्या शिरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे.
• ‎शिरा (व्हेन्स) सुजलेल्या असतात.
1 उत्तर
1 answers

vericose vain बद्दल माहिती द्यावी ?

13
खलील लिंक मध्ये व्हेरिकोज व्हेन बद्दल माहिती दिली आहे.

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?
उत्तर लिहिले · 15/9/2018
कर्म · 569225

Related Questions

धमन्या व शिरा यातील फरक कोणता आहे?
धमनी म्हणजे काय?