3 उत्तरे
3
answers
चलनवाढ म्हणजे काय?
5
Answer link
महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे.
एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय.
चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.

2
Answer link
चलनवाढ
महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.

0
Answer link
चलनवाढ म्हणजे ठराविक कालावधीत वस्तू आणि सेवांच्या किमतीत होणारी वाढ.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, चलनवाढ म्हणजे पैशाच्या खरेदी शक्तीत घट होणे. जेव्हा चलनवाढ होते, तेव्हा तेच पैसे वापरून पूर्वीपेक्षा कमी वस्तू आणि सेवा खरेदी करता येतात.
चलनवाढीची कारणे:
- मागणीत वाढ: वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यास, त्यांची किंमत वाढते.
- उत्पादन खर्चात वाढ: उत्पादन खर्च वाढल्यास, उत्पादक वस्तू आणि सेवांची किंमत वाढवतात.
- पैशांचा पुरवठा वाढणे: अर्थव्यवस्थेत पैशांचा पुरवठा वाढल्यास, लोकांकडे जास्त पैसे येतात आणि त्यामुळे मागणी वाढते, ज्यामुळे चलनवाढ होते.
चलनवाढीचे परिणाम:
- खरेदीशक्ती घटते.
- बचत कमी होते.
- व्याज दर वाढतात.
- आर्थिक अस्थिरता निर्माण होते.
चलनवाढ कमी करण्यासाठी सरकार आणि मध्यवर्ती बँक विविध उपाययोजना करतात, जसे की व्याज दर वाढवणे, खर्चात कपात करणे आणि पैशांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे.
अधिक माहितीसाठी: