3 उत्तरे
3
answers
ए.टी.के.टी.चा पूर्ण अर्थ काय आहे?
13
Answer link
ATKT म्हणजे Allow To Keep Terms.
जर आपल्याला बीकॉमच्या पहिल्या वर्षी २विषयात अनुत्तीर्ण झालात तरी सुद्धा आपण दुसऱ्या वर्षी प्रवेश घेऊ शकता. फक्त आपल्याला पुढील वर्षात म्हणजे १५ वीला प्रवेश घेण्याच्या आधी सोडवावी लागेल
जर आपल्याला बीकॉमच्या पहिल्या वर्षी २विषयात अनुत्तीर्ण झालात तरी सुद्धा आपण दुसऱ्या वर्षी प्रवेश घेऊ शकता. फक्त आपल्याला पुढील वर्षात म्हणजे १५ वीला प्रवेश घेण्याच्या आधी सोडवावी लागेल
1
Answer link
ATKT म्हणजे Allow To Keep Terms. (मराठीत :- आता तरी काढून (विषय उत्तीर्ण होऊन) टाक )
समजलं तर पुरेसे आहे. धन्यवाद.
0
Answer link
ए.टी.के.टी. (ATKT) चा अर्थ 'अलाऊड टू कीप टर्म' (Allowed to Keep Term) असा आहे.
जेव्हा एखादा विद्यार्थी काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होतो, परंतु त्याला पुढील वर्गात प्रवेश मिळतो, तेव्हा त्याला ए.टी.के.टी. मिळाली असे म्हणतात.
ए.टी.के.टी.चे नियम विद्यापीठांनुसार बदलू शकतात.