2 उत्तरे
2
answers
ट्रेनचा फुल फॉर्म काय आहे?
1
Answer link
❓ *TRAIN चा फुल फॉर्म माहितीये का?*
♦️ *महा डिजी | माहिती*♦️
▪️इंग्रजी शब्द *TRAIN* चा फुल फॉर्म आहे. *Tourist Railway Association Inc.* याला शॉर्ट फॉर्ममध्ये ट्रेन असं म्हटलं जातं.
▪️ट्रेन हा शब्द इंग्रजीमधून घेतलेला नाही. तर याची *उत्पत्ती फ्रांसीसी शब्द Trahiner ने झाली* आहे. याचा अर्थ ओढणे किंवा लॅटिन भाषेत याला Trahere असं म्हणतात.
▪️आपण दिवसातून अनेक वेळा *IRCTC हा शब्द वापरतो.* त्याचा फुल फॉर्मही आपण आज जाणून घेऊया. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असा याचा फुल फॉर्म आहे.
▪️IRFC चा फुल फॉर्म इंडियन रेल्वे फायनान्स को-ऑपरेशन आहे. तर, *IRCON चा फूल फॉर्म इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन लिमिटेड* आहे. तर RVNL चा फूल फॉर्म रेल विकास निगम लिमिटेड आहे.
0
Answer link
ट्रेन (TRAIN) चा फुल फॉर्म ट्रॅव्हलर्स रेल इंटेलिजन्स नेटवर्क (Travellers Rail Intelligence Network) आहे.
ट्रेन (TRAIN) चा फुल फॉर्म:
- ट्रॅव्हलर्स
- रेल
- इंटेलिजन्स
- नेटवर्क