भाषा इंग्रजी भाषा संक्षेप

हजारासाठी इंग्रजी मध्ये 'K' का वापरतात?

5 उत्तरे
5 answers

हजारासाठी इंग्रजी मध्ये 'K' का वापरतात?

18
माझा माहितीप्रमाणे अतिशय जुन्या काळात
ग्रीकांच्या राज्यात हजाराला Thousand
न म्हणता ‘chilioi’ म्हटले जायचे. Chilioi चा
खरा अर्थ आहे- अनंत काळ, म्हणजेच पाहायला
गेलं तर Chilioi चा शब्दश अर्थ ‘हजार’ असा
होत नाही, पण त्या काळी
ग्रीक हजार ही संख्या
सर्वोच्च मानीत असतं, त्यामुळे
त्यांनी अनंत काळा प्रमाणे अनंत संख्या
या अनुषंगाने Chilioi हा शब्द Thousand
साठी वापरण्यास सुरुवात केली.
कालांतराने हा Chilioi शब्द फ्रेंचांनी
घेतला आणि त्याचे संक्षिप्त रूप ‘Kilo’ असे केले.
फ्रेंचांनी पुढे मेट्रिक सिस्टम सुरु
केल्यावर त्यांनी kilo (किलो) म्हणजे
१००० अशी नवीन संकल्पना
अमलात आणली. या Kilo चा
फ्रेंच्यांच्या दृष्टीने अर्थ होता
हजारामधील वाढ! उदा. 10k म्हणजे –
10*1000 = 10,000
व्यापाराच्या निमित्ताने जगभर पसरलेल्या फ्रेंच
व्यापाऱ्यांमुळे ही संकल्पना हळूहळू
सगळीकडे पसरत गेली.
त्यानंतर किलोलीटर, किलोग्राम आणि
किलोटन सारख्या संज्ञा अस्तित्वात आल्या. याच
कारणामुळे हजारसाठी संक्षिप्त शब्द
म्हणून Kilo मधील K हा शब्द
वापरण्याची प्रथा सुरु झाली.
आधुनिक युगाच्या अर्थशास्त्रामध्ये
देखील K चा वापर असाच सुरु ठेवण्यात
आला.   
              ***धन्यवाद****
उत्तर लिहिले · 24/1/2018
कर्म · 11700
8
  • *_🤔‘हजार’चा संक्षिप्त उल्लेख करताना ‘K’ हे अक्षर का वापरतात…? जाणून घ्या…!_*

_आपण मराठी मध्ये १००० ला एक हजारच म्हणतो, पण इंग्रजीमध्ये मात्र हजारचा उच्चार जास्तकरून 1k असा केला जातो. आपण मराठी माणस देखील बऱ्याच वेळा बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात 2k, 5k, 10k असा उल्लेख करतो.तर तुमच्याही मनात कधीना कधी हा प्रश्न आला असेलच की इंग्रजी मध्ये हजार म्हणजे Thousand म्हणजे ‘T’ हे अक्षर वापरायला हवे…मग ‘K’ हे अक्षर वापरण्याचे कारण ते काय?_

*_🤔 काय आहे कारण?_*
खरतरं K हे अक्षर आठ अक्षरी Thousand या शब्दाच्या बदल्यात वापरात आले. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की हा बदल ग्रीक काळामध्ये घडला, म्हणजे अतिशय जुन्या काळात! ग्रीकांच्या राज्यात हजाराला Thousand न म्हणता ‘chilioi’ म्हटले जायचे. Chilioi चा खरा अर्थ आहे- अनंत काळ, म्हणजेच पाहायला गेलं तर Chilioi चा शब्दश अर्थ ‘हजार’ असा होत नाही, पण त्या काळी ग्रीक हजार ही संख्या सर्वोच्च मानीत असतं, त्यामुळे त्यांनी अनंत काळा प्रमाणे अनंत संख्या या अनुषंगाने Chilioi हा शब्द Thousand साठी वापरण्यास सुरुवात केली.कालांतराने हा Chilioi शब्द फ्रेंचांनी घेतला आणि त्याचे संक्षिप्त रूप ‘Kilo’ असे केले. फ्रेंचांनी पुढे मेट्रिक सिस्टम सुरु केल्यावर त्यांनी kilo (किलो) म्हणजे १००० अशी नवीन संकल्पना अमलात आणली. या Kilo चा फ्रेंच्यांच्या दृष्टीने अर्थ होता हजारामधील वाढ! उदा. 10k म्हणजे – 10*1000 = 10,000. व्यापाराच्या निमित्ताने जगभर पसरलेल्या फ्रेंच व्यापाऱ्यांमुळे ही संकल्पना हळूहळू सगळीकडे पसरत गेली. त्यानंतर किलोलीटर, किलोग्राम आणि किलोटन सारख्या संज्ञा अस्तित्वात आल्या.

*_📍याच कारणामुळे हजारसाठी संक्षिप्त शब्द म्हणून Kilo मधील K हा शब्द वापरण्याची प्रथा सुरु झाली.आधुनिक युगाच्या अर्थशास्त्रामध्ये देखील K चा वापर असाच सुरु ठेवण्यात आला._*
उत्तर लिहिले · 7/5/2019
कर्म · 569245
0
हजारासाठी इंग्रजीमध्ये 'K' वापरण्यामागील कारण खालीलप्रमाणे आहे:
  • 'Kilo' हा शब्द 'हजार' दर्शवण्यासाठी वापरला जातो. 'Kilo' हा शब्द मूळ ग्रीक शब्द 'khilioi' (χίλιοι) पासून आला आहे, ज्याचा अर्थ 'हजार' असा होतो.
  • फ्रेंच भाषेमध्ये 'Kilogramme' (किलोग्रॅम) आणि 'Kilomètre' (किलोमीटर) असे शब्द वापरले जातात, ज्यामुळे 'K' चा वापर रूढ झाला.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर वजन आणि मापनासाठी SI (System International) प्रणाली वापरली जाते. या प्रणालीत 'Kilo' हे हजारचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे, 'K' चा वापर जगभरातStandard मानला जातो.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 2200

Related Questions

डी एफ जी एच आय जे पूर्ण रूप काय आहे?
छोटे रूप दाखवा?
महत्वाची संक्षिप्त रूपे सांगा?