2 उत्तरे
2
answers
महत्वाची संक्षिप्त रूपे सांगा?
8
Answer link
*L.E.D*. - लाईट इमिटिंग डायोड
*खाउजा* - खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण
*N.A.C.O*./नॅको - नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन
*M.D*. मादक पदार्थ - मॅफेड्रोन होय.
*K.Y.C.* - नो युवर कस्टमर
*C-DAC* - सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्यूटिंग
*B.I.S*.- ब्यूरो ऑफ इंडयन स्टँडंर्ड
*NCPI*- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
*F.R.P* - फेअर अँड रेम्युनेटीव्ह प्राईस/वाजवी व किफायतशीर किंमत
*N.G.O* - नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन
*N.A.S.A.*/नासा - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=190955551302376&id=100011637976439
*F.M.* - फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन होय.
*I.B.P.S.* - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन
*N.A.T.O.*/नोटो - नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन
*A.C.B.* - अँटी करपशन ब्यूरो/लाचलूचपत प्रतिबंधक विभाग
*अमृत योजना* - अटल मिशन फॉर रिज्यूवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन
*D.T.H.* - डायरेक्ट टू होम
T.C. - ट्रान्सफर सर्टिफिकेट
यशदा - यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी.
N.I.T. - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
I.S.I.S./इसीस - इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लेव्हन्ट/सिरिया
T.D.S. - टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स
P.M.J.D.Y. - प्रधानमंत्री जन धन योजना♍

0
Answer link
महत्वाची संक्षिप्त रूपे:
शैक्षणिक:
- बी.ए. - बॅचलर ऑफ आर्ट्स
- बी.कॉम. - बॅचलर ऑफ कॉमर्स
- बी.एस्सी. - बॅचलर ऑफ सायन्स
- एम.ए. - मास्टर ऑफ आर्ट्स
- एम.कॉम. - मास्टर ऑफ कॉमर्स
- एम.एस्सी. - मास्टर ऑफ सायन्स
- पीएच.डी. - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी
राजकीय/सामाजिक:
- भाजपा - भारतीय जनता पार्टी [https://www.bjp.org/]
- काँग्रेस - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस [https://www.inc.in/]
- राष्ट्रवादी - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- शिवसेना - शिवसेना
- युनो - संयुक्त राष्ट्र [https://www.un.org/en/]
आर्थिक:
- आरबीआय - भारतीय रिझर्व्ह बँक [https://www.rbi.org.in/]
- सेबी - भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ [https://www.sebi.gov.in/]
- जीडीपी - सकल राष्ट्रीय उत्पादन
तंत्रज्ञान:
- आयटी - माहिती तंत्रज्ञान
- एआय - कृत्रिम बुद्धिमत्ता
- www - वर्ल्ड वाइड वेब
इतर:
- उदा. - उदाहरणार्थ
- इ.स. - इसवी सन
- इ.स.पू. - इसवी सन पूर्व