संक्षेप
0
Answer link
डी एफ जी एच आय जे (DFGHIJ) हे एका काल्पनिक संस्थेचे किंवा समूहाचे नाव असू शकते. याचे कोणतेही ज्ञात पूर्ण रूप नाही.
तुम्ही अधिक माहिती देऊ शकलात, तर मी तुम्हाला अधिक मदत करू शकेन.
0
Answer link
तुम्ही कशाचा छोटे रूप (abbreviations) पाहू इच्छिता? कृपया अधिक माहिती द्या जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन.
उदाहरणार्थ:
- तुम्ही शैक्षणिक क्षेत्रातील लघु रूपे पाहू इच्छिता?
- तुम्ही सरकारी योजनांमधील लघु रूपे पाहू इच्छिता?
- तुम्ही संगणक (computer) क्षेत्रातील लघु रूपे पाहू इच्छिता?
8
Answer link
*L.E.D*. - लाईट इमिटिंग डायोड
*खाउजा* - खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण
*N.A.C.O*./नॅको - नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन
*M.D*. मादक पदार्थ - मॅफेड्रोन होय.
*K.Y.C.* - नो युवर कस्टमर
*C-DAC* - सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्यूटिंग
*B.I.S*.- ब्यूरो ऑफ इंडयन स्टँडंर्ड
*NCPI*- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
*F.R.P* - फेअर अँड रेम्युनेटीव्ह प्राईस/वाजवी व किफायतशीर किंमत
*N.G.O* - नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन
*N.A.S.A.*/नासा - नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=190955551302376&id=100011637976439
*F.M.* - फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन होय.
*I.B.P.S.* - इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन
*N.A.T.O.*/नोटो - नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन
*A.C.B.* - अँटी करपशन ब्यूरो/लाचलूचपत प्रतिबंधक विभाग
*अमृत योजना* - अटल मिशन फॉर रिज्यूवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन
*D.T.H.* - डायरेक्ट टू होम
T.C. - ट्रान्सफर सर्टिफिकेट
यशदा - यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी.
N.I.T. - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
I.S.I.S./इसीस - इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लेव्हन्ट/सिरिया
T.D.S. - टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स
P.M.J.D.Y. - प्रधानमंत्री जन धन योजना♍

18
Answer link
माझा माहितीप्रमाणे अतिशय जुन्या काळात
ग्रीकांच्या राज्यात हजाराला Thousand
न म्हणता ‘chilioi’ म्हटले जायचे. Chilioi चा
खरा अर्थ आहे- अनंत काळ, म्हणजेच पाहायला
गेलं तर Chilioi चा शब्दश अर्थ ‘हजार’ असा
होत नाही, पण त्या काळी
ग्रीक हजार ही संख्या
सर्वोच्च मानीत असतं, त्यामुळे
त्यांनी अनंत काळा प्रमाणे अनंत संख्या
या अनुषंगाने Chilioi हा शब्द Thousand
साठी वापरण्यास सुरुवात केली.
कालांतराने हा Chilioi शब्द फ्रेंचांनी
घेतला आणि त्याचे संक्षिप्त रूप ‘Kilo’ असे केले.
फ्रेंचांनी पुढे मेट्रिक सिस्टम सुरु
केल्यावर त्यांनी kilo (किलो) म्हणजे
१००० अशी नवीन संकल्पना
अमलात आणली. या Kilo चा
फ्रेंच्यांच्या दृष्टीने अर्थ होता
हजारामधील वाढ! उदा. 10k म्हणजे –
10*1000 = 10,000
व्यापाराच्या निमित्ताने जगभर पसरलेल्या फ्रेंच
व्यापाऱ्यांमुळे ही संकल्पना हळूहळू
सगळीकडे पसरत गेली.
त्यानंतर किलोलीटर, किलोग्राम आणि
किलोटन सारख्या संज्ञा अस्तित्वात आल्या. याच
कारणामुळे हजारसाठी संक्षिप्त शब्द
म्हणून Kilo मधील K हा शब्द
वापरण्याची प्रथा सुरु झाली.
आधुनिक युगाच्या अर्थशास्त्रामध्ये
देखील K चा वापर असाच सुरु ठेवण्यात
आला.
***धन्यवाद****