3 उत्तरे
3
answers
भारतात राज्ये किती आणि कोणती आहेत?
6
Answer link
भारतात एकुन २९ घटक राज्य आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची यादि मि पुढे देत आहे. १.अरुनाचल प्रदेश २.आसाम ३.आंध्र प्रदेश 4.अोडिसा ५.ऊत्तर प्रदेश ६.उत्तराखंड ७.कर्नाटक ८.केरळ ९.गुजरात
१०.गोवा
११.छत्तीसगड
१२.जम्मु काश्मीर
१३.झारखंड
१4.तामिळनाडू
१५.तेलंगना
१६.त्रिपुरा
१७.नागालॅंड
१८.पश्चिम बंगाल
१९.पंजाब
२०.बिहार
२१.महाराष्ट्र
२२.मध्यप्रदेश
२३.मणिपूर
२4.मिझोरम
२५.मेघाल्य
२६.राजस्थान
२७.सिक्कीम
२८.हरियाना
२९.हिमाचल प्रदेश
आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाने आहेत
१.अंदमान आणि निकोबार
२.चंदिगढ
३.दमन आणि दिव
૪.दादरा आणि नगर हवेली
५.पुडुचेरी
६.राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली)
७.लक्षद्विप
१०.गोवा
११.छत्तीसगड
१२.जम्मु काश्मीर
१३.झारखंड
१4.तामिळनाडू
१५.तेलंगना
१६.त्रिपुरा
१७.नागालॅंड
१८.पश्चिम बंगाल
१९.पंजाब
२०.बिहार
२१.महाराष्ट्र
२२.मध्यप्रदेश
२३.मणिपूर
२4.मिझोरम
२५.मेघाल्य
२६.राजस्थान
२७.सिक्कीम
२८.हरियाना
२९.हिमाचल प्रदेश
आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाने आहेत
१.अंदमान आणि निकोबार
२.चंदिगढ
३.दमन आणि दिव
૪.दादरा आणि नगर हवेली
५.पुडुचेरी
६.राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली)
७.लक्षद्विप
0
Answer link
भारतात एकूण 28 राज्ये आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
- आंध्र प्रदेश
- अरुणाचल प्रदेश
- आसाम
- बिहार
- छत्तीसगड
- गोवा
- गुजरात
- हरियाणा
- हिमाचल प्रदेश
- झारखंड
- कर्नाटक
- केरळ
- मध्य प्रदेश
- महाराष्ट्र
- मणिपूर
- मेघालय
- मिझोरम
- नागालँड
- ओडिशा
- पंजाब
- राजस्थान
- सिक्किम
- तामिळनाडू
- तेलंगणा
- त्रिपुरा
- उत्तर प्रदेश
- उत्तराखंड
- पश्चिम बंगाल
हे सर्व राज्य भारताचा भाग आहेत आणि त्यांची स्वतःची संस्कृती, भाषा आणि इतिहास आहे.