2 उत्तरे
2
answers
केंद्र शासनाने नुकतेच किती जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले?
1
Answer link
2016 साली देशातील एक तृतीयांश म्हणजेच 675 पैकी 256 जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले होते.
0
Answer link
केंद्र शासनाने 2023 मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची घोषणा केली नाही. महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता.