3 उत्तरे
3
answers
चीनच्या भिंतीची उंची किती आहे?
6
Answer link
भिंतीची उंची २० पासून ३० फूट आहे. २०० यार्डांच्या अंतरावर ४० फूट उंचीचे बुरूज बांधले आहेत. पाया १५ ते २५ फूट खोल असून भिंत १२ फूट रूंद आहे
चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरुन मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरुन बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकूण लांबी सुमारे ६,४५० किमी आहे. असा अंदाज लावला जातो की ही भिंत अवकाशातून दिसते. चीनची भिंत आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

0
Answer link
चीनच्या भिंतीची उंची काही ठिकाणी वेगवेगळी आहे. सरासरी उंची 6 ते 8 मीटर (20 ते 26 फूट) आहे, तर काही ठिकाणी ती 14 मीटर (46 फूट) पर्यंत आहे.
या भिंतीचा उद्देश संरक्षणाचा असल्यामुळे, उंची त्या दृष्टीने महत्त्वाची होती.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: