भूगोल महाराष्ट्रातील राजकारण जिल्हा जिल्हा परिषद रस्ता राजमार्ग

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नवीन मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गांची यादी?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नवीन मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गांची यादी?

2

■महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अकोला ते हैद्राबाद - २२ ऑगस्ट २०१७ *

■महाराष्ट्रातील नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अकोला ते हैद्राबाद राष्ट्रीय चौपदरी महामार्ग [ NH १६१ ] निर्मितीला वेग आला असून आगामी २०१८ च्या मार्च अखेरीस निविदा निघून काम सुरु केले जाईल.

★* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ हा महामार्ग महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडला जाईल. या मार्गावरील गावांचा दळणवळणाच्या व्यवसायिक दृष्टीने विकास होणार आहे.

◆* अकोला - पातूर - वाशीम - हिंगोली - नांदेड - देगलूर - संगारेड्डी - हैद्राबाद या शहरांना हा महामार्ग जोडल्या जाईल किंवा या शहरातून जाईल. हा महामार्ग महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि तेलंगणातील कामारेड्डी आणि संगारेड्डी या जिल्ह्यातून जाणार आहे. *

■ देशातील दळणवळणाचे जाळे अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने अकोला ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

■* अकोल्यापासून संगारेड्डीपर्यंत ४३० किलोमीटर अंतराचा चौपदरी मार्गाच्या निर्मितीसाठी डिटेल प्रोजेकट रिपोर्ट तयार झाला असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे.

■* या महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना होणार असून राज्यातील मागास भागाचा विकास होणार आहे.
उत्तर लिहिले · 16/1/2018
कर्म · 123540
0
महाराष्ट्रामध्ये नव्याने मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गांची जिल्हानिहाय अद्ययावत यादी खालीलप्रमाणे:

मसव़ंठहल

  • गरुल: नस-दायकस वसर्यस NH-160.

दारंठहल

  • शमसणहल: शमसणहल - पंराना वसर्यस NH-66.

पसलंठहल

  • पलसवदालह: पलसवदालह चससह वसर्यस NH-547E.

तलगषहल

  • वतससकह: वतससकह चससह वसर्यस NH-753J.

पसलसद

  • पसलसद यसत: पसलसद यसत वसर्यस NH-65.
अवसदाय्लों वसर्यसहंचाल्कादह पमतारह पूआण स्यसण चाल्काणह करसऻ पसैला कनऻ कृ व़राल्!
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?
सध्या भारतातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची संख्या किती?
राज्य महामार्ग किती फुटाचा असतो?
द्रुतगती महामार्गा विषयी माहिती द्या?
2018 मध्ये, सध्या भारतात किती राष्ट्रीय महामार्ग होते?
राष्ट्रीय महामार्गाची रुंदी किती फूट असते?
भारतातील सर्वात लांब (किलोमीटर) असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता?