भूगोल रस्ता राजमार्ग

भारतातील सर्वात लांब (किलोमीटर) असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता?

2 उत्तरे
2 answers

भारतातील सर्वात लांब (किलोमीटर) असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता?

4

राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे. २,३६९ किमी धावणारा हा महामार्ग वाराणसीव कन्याकुमारी ह्या धार्मिक स्थळांना जोडतो[१]. वाराणसी, मिर्झापुर, मंगावान, रेवा, जबलपुर, लखनादोन, नागपूर, हैदराबाद, कुर्नूल, गूटी, बंगळूर, होसुर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम, नमक्कळ, करुर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर, तिरुनलवेली ही रा. म. ७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ७ चा मोठा हिस्सा (लाखनादों ते कन्याकुमारी) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे.
उत्तर लिहिले · 13/10/2017
कर्म · 22090
0
भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 आहे.

NH 44 विषयी:

  • हा महामार्ग उत्तर-दक्षिण दिशेने जातो.
  • या महामार्गाची एकूण लांबी 3,745 किलोमीटर आहे.
  • हा महामार्ग जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरपासून सुरू होतो आणि तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे संपतो.
  • या महामार्गामुळे अनेक राज्ये जोडली गेली आहेत, ज्यामुळे दळणवळण सुधारले आहे.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?
सध्या भारतातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची संख्या किती?
राज्य महामार्ग किती फुटाचा असतो?
द्रुतगती महामार्गा विषयी माहिती द्या?
2018 मध्ये, सध्या भारतात किती राष्ट्रीय महामार्ग होते?
राष्ट्रीय महामार्गाची रुंदी किती फूट असते?
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नवीन मंजूर झालेल्या राष्ट्रीय महामार्गांची यादी?