पत्ता उद्योग कागद उद्योग

सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे?

3 उत्तरे
3 answers

सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे?

2
महाराष्ट्रातील बल्लारपूर (चंद्रपूर) येथे कारखानदारी व जंगल जास्त असल्यामुळे तेथे कागद निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते.
उत्तर लिहिले · 13/1/2018
कर्म · 45
2
बल्लारपूर (चंद्रपूर): महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा कागद कारखाना.
उत्तर लिहिले · 13/1/2018
कर्म · 1530
0

भारतातील सर्वात मोठा कागद कारखाना मध्य प्रदेशातील नेपानगर येथे आहे.

नॅशनल न्यूज प्रिंट अँड पेपर मिल्स लिमिटेड (National News Print and Paper Mills Ltd) नावाचा हा कारखाना 1948 मध्ये सुरू झाला. हा कारखाना नेपा मिल्स (Nepa Mills) म्हणूनही ओळखला जातो.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1440

Related Questions

गृह उद्योग उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक भारतातील उद्योग यावर माहिती लिहा?
उद्योग व्यवस्थापनातील कार्याधिकाऱ्यांचे महत्त्व स्पष्ट करा?
उद्योग व्यवस्थापनातील अधिकार्याचे महत्त्व स्पष्ट करा?
औद्योगिक नोकरशाहीच्या उदयाची कारणे कोणती?
औद्योगिक विक्रयाचे सहा प्रकार कोणते?
साधारणतः महिन्याला पन्नास ते शंभर किलो वापरलेले खाद्य तेल विकत घेणारी महाराष्ट्रात कंपनी आहे काय?