4 उत्तरे
4 answers

FSSAI चा परवाना कसा काढावा?

5
FSSAI फूड परवाना/नोंदणी 
 ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.

FSSAI नोंदणी (अन्न परवाना) काय आहे? 
FSSAI - भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे. FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ? 
1.डेअरी युनिट 2.तेल प्रोसेसिंग युनिट 3.कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट 4.Relabellers आणि Repackers 5.प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट 6.स्टोरेज यूनिट 7.घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार 8.ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन, 9.अन्न कॅटरिंग, 10.हॉटेल,उपहारगृह Restaurant 11.खाद्यपदार्थ दुध वाहतुक 12.Marketer 13.फेरीवाला 14.निर्यातकार आणि आयातकार 15.Ecommerce / Online Food Delivery 16. फास्ट फूड,चायनीज सेंटर 

 FSSAI नोंदणी/परवाना प्रकार
 1⃣.FSSAI नोंदणी -ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक 
 2⃣.FSSAI State License -ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक. -उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर, 3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 
 3⃣.FSSAI Central License -ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक -निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License 

FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे 
1⃣Basic नोंदणी प्रमाणपत्र 1.आधार कार्ड/पॅन कार्ड 2.पासपोर्ट साईज फोटो 3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट 
 2⃣ FSSAI State/Central License 1.आधार कार्ड/पॅन कार्ड 2.पासपोर्ट साईज फोटो 3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट 4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant ) 5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो 6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only) 7.ईतर (व्यवसायानुसार) 🗓FSSAI नोंदणी परवाना वैधता 1 ते 5 वर्षासाठी अर्ज करु शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे. 

 FSSAI नुतनीकरण 
FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात. मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही मुदत संपल्यानंतर फुड लायसन्स साठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी. 

FSSAI नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा ? 
एफएसएसएएआय परवाना नोंदणी प्रक्रियेचा खाली उल्लेख केला आहे -FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर 
1.नोंदणी साठी आम्हाला 9511760650 या क्रमांकावर Whatsapp करा 
2.आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायनुसार तुम्हाला FSSAI नोंदणी प्रकार आंणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी मार्गदर्शन करु. 
३.आम्ही तुमचा अर्ज FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा अर्ज दाखल करु. 
5. तुम्हाला 2 दिवसांमधे तुम्हाला FSSAI पावती मिळेल 
6.FSSAI प्रमाणपत्र किंवा परवाना तुम्हाला तुमच्या WhatsApp किंवा ईमेल वर मिळेल 
(FSSAI नोंदणी साठी 10 शासकीय कामाचे दिवस) 
(FSSAI परवाना साठी 30-45 शासकीय कामाचे दिवस) 

 ✅आमची वैशिष्ट्य -FSSAI नोंदणी परवाना साठी संपुर्ण महाराष्ट्रात सेवा दिली जाईल. -तत्काळ,सुलभ,वेळ वाचवा व कमी किमतीत -कोणत्याही ऑफिसला भेट देण्याची गरज नाही. 

✅लेख 
 श्रीराम बनकर ( FSSAI Food Safety Mitra ) 
 संपर्क : WhatsApp@ 9511760650   Email@ sdbankar7@gmail.com
उत्तर लिहिले · 30/9/2020
कर्म · 335
4
🔰📶 *महा डिजी I शासकीय परवाना*

📜 *FSSAI फूड परवाना/नोंदणी*

🔖 _ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे._

♻️ *FSSAI नोंदणी (अन्न परवाना) काय आहे?*

● *FSSAI -* भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.

● FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

🥘 *FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?*

1.डेअरी युनिट 
2.तेल प्रोसेसिंग युनिट
3.कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट 
4.Relabellers आणि Repackers  
5.प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट
6.स्टोरेज यूनिट
7.घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार
8.ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन,
9.अन्न कॅटरिंग,
10.हॉटेल,उपहारगृह Restaurant
11.खाद्यपदार्थ दुध वाहतुक
12.Marketer
13.फेरीवाला
14.निर्यातकार आणि आयातकार
15.Ecommerce / Online Food Delivery
16. फास्ट फूड,चायनीज सेंटर

📌 *FSSAI नोंदणी/परवाना प्रकार*

1⃣.FSSAI नोंदणी
● ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक

2⃣.FSSAI State License
● ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक.
● उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर,
3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

3⃣.FSSAI Central License
● ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक
● निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License

📑 *FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे*

1⃣Basic नोंदणी प्रमाणपत्र
  1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट

2⃣ FSSAI State/Central License
   1.आधार कार्ड/पॅन कार्ड
   2.पासपोर्ट साईज फोटो
   3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट
   4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
    5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
    6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
     7.ईतर (व्यवसायानुसार)

🗓 *FSSAI नोंदणी परवाना वैधता*

● 1 ते 5 वर्षासाठी अर्ज करु शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे.

❇ *FSSAI परवाना फायदे काय आहेत?*

1.अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात
2.ग्राहक जागरूकता निर्माण
3.आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
4.अन्न सुरक्षा सुविधा
5.संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
6.व्यवसाय विस्तार एक मोठी संधी

♻ *FSSAI नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा ?*

● एफएसएसएएआय परवाना नोंदणी प्रक्रियेचा खाली उल्लेख केला आहे

◆ *FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर*

●  FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर तुमचा अर्ज दाखल करा.
● तुम्हाला त्याची FSSAI पावती मिळेल
● FSSAI प्रमाणपत्र किंवा परवाना तुम्हाला तुमच्या WhatsApp किंवा ईमेल वर मिळेल
(FSSAI नोंदणी साठी 10 शासकीय कामाचे दिवस)
(FSSAI परवाना साठी 30-45 शासकीय कामाचे दिवस)
उत्तर लिहिले · 5/11/2020
कर्म · 569265
0

FSSAI (Food Safety and Standards Authority of India) परवाना काढण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:


1. FSSAI च्या वेबसाइटवर नोंदणी करा:
  • FSSAI च्या वेबसाइटवर जा: FSSAI
  • "Online Registration" किंवा "License/Registration" या पर्यायावर क्लिक करा.
  • नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा आणि आपले खाते तयार करा.

2. आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा:
  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी)
  • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल, पाणी बिल, इत्यादी)
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र (उदा. उद्योग आधार, जीएसटी नोंदणी)
  • अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली योजना (Food Safety Management System plan)
  • जागेचा नकाशा (layout plan)
  • पाण्याचे विश्लेषण अहवाल
  • इतर आवश्यक कागदपत्रे (व्यवसायाच्या प्रकारानुसार)

3. परवान्यासाठी अर्ज करा:
  • FSSAI पोर्टलवर लॉग इन करा.
  • "Apply for License/Registration" या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या व्यवसायाचा प्रकार आणि पात्रता निकषानुसार योग्य परवाना प्रकार निवडा.
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

4. शुल्क भरा:
  • ऑनलाइन पेमेंटद्वारे परवाना शुल्क भरा.

5. तपासणी आणि पडताळणी:
  • FSSAI अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
  • आवश्यक असल्यास, ते तुमच्या जागेची तपासणी करू शकतात.

6. परवाना जारी करणे:
  • जर तुमचा अर्ज आणि कागदपत्रे योग्य असतील, तर FSSAI तुम्हाला परवाना जारी करेल.
  • परवाना तुम्ही FSSAI पोर्टलवरून डाउनलोड करू शकता.

महत्वाचे मुद्दे:
  • परवाना तुमच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार आणि आकारानुसार वेगळा असू शकतो.
  • FSSAI च्या नियमांनुसार, परवाना नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 5240

Related Questions

बिअर बार परमिट रूम लायसन विभक्त करता येते का? आणि कसे?
परमिट रूम व बिअर बार यासाठी सार्वजनिक काय नियम आहेत?
बिअर बार व परमिट रूम लायसन्सचे नियम काय आहेत?
परमिट रूम आणि बिअर बार बद्दल नियम काय आहेत?
माझ्या गाडीची आरसी संपली आहे. 99 ची गाडी आहे. फॅन्सी नंबर प्लेट बसवण्यासाठी काय करावे?
गावात वाईन शॉपी व बीयर शॉपी चालू करायची आहे, त्याकरिता नवीन परवाना मिळतो काय व तो कसा?
CL3 परवाना मिळणे बाबत?