5 उत्तरे
5 answers

मराठीमध्ये स्वर किती आहेत?

9
आत्ता 12 स्वर आहेत
पण लवकरच 14 होणार आहेत
अँ  ,  ऑ  हे दोन स्वर add होणार आहेत
आणि
12 खडी ऐवजी आत्ता 14 खडी म्हणावं लागणार आहे।

Like | comment |
उत्तर लिहिले · 27/12/2017
कर्म · 5160
4
आपल्या  मराठीमधे एकू ४८ वर्ण आहेत.

वर्णाचे एकूण ३ प्रकार आहेत.
१) स्वर २) स्वरादी ३) व्यंजन


१) स्वर (vowel) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

२) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात.

3) मराठीत एकूण १२ स्वर आहेत.

अ आ इ ई उ ऊ
ऋ ऌ ए ऐ ओ औ


२) स्वरादी

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात.

२) मराठीत एकूण २ स्वरादी आहेत

अं अः


३) व्यंजन (consonant)
१) ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

२) मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत.

क ख ग घ ङ
च छ ज झ ञं
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श
ष स ह ळ .
उत्तर लिहिले · 27/12/2017
कर्म · 2555
0

मराठीमध्ये एकूण १२ स्वर आहेत.

ते खालीलप्रमाणे:

  • अं
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980

Related Questions

मूळ मराठी शिकत असताना शिकण्याची प्रक्रिया अधिक उन्नत कशी करता येईल?
गणेश काय अभ्यास करतो ते सांगा?
12वीला ४८.९३ टक्के आहेत, इंग्रजी थोडे कच्चे आहे, गणित चांगले आहे, पुढे काय करावे सुचत नाही?
औपचारिक शिक्षण म्हणजे काय?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
माझी मुलगी ११वी सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे आणि तिला गुण कमी मिळाले आहेत. आता ती १२वी कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिते, तर तिला १२वी कला शाखेत प्रवेश मिळेल का? जर मिळत असेल, तर प्रक्रिया काय असेल? कृपया लवकर उत्तर अपेक्षित आहे.
समावेशक शिक्षणात शालेय प्रशिक्षणाची भूमिका काय आहे?