5 उत्तरे
5
answers
Communication म्हणजे काय?
5
Answer link
कम्युनिकेशन हा इंग्रजी शब्दाचा अर्थ संवदाचे दळण- वळण करणे, असा अर्थ होय...
एक किंवा अनेक व्यक्तींसोबत संवाद साधणे...
सोशल साइट्स सारख्या गोष्टी वापरून ओळखीचे, अनोळखीच्या व्यक्तिशी गप्पा मारणे, एकमेकांचे विचार घेणे, अर्थात विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी जो संवाद साधला जातो, तिथे कॉम्युनिकेशन होते...
धन्यवाद...!

2
Answer link
Communication याचा मराठी मध्ये अर्थ संवाद..
संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती,
कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदान- प्रदान .
संवाद म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा अनेकांकडे
आपले म्हणणे अनुरूप माध्यमांव्दारा पोचवणे.
संवाद म्हणजे विविध प्रकारचे विचार, माहिती,
कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदान- प्रदान .
संवाद म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे किंवा अनेकांकडे
आपले म्हणणे अनुरूप माध्यमांव्दारा पोचवणे.
0
Answer link
Communication (संप्रेषण) म्हणजे काय:
Communication, ज्याला मराठीमध्ये 'संप्रेषण' म्हणतात, म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये माहिती, विचार, भावना, मते आणि कल्पनांची देवाणघेवाण करणे.
हे तोंडी बोलून, लिहून, हावभावांद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून होऊ शकते.
संप्रेषणाची काही उदाहरणे:
- दोन व्यक्तींमध्ये बोलणे.
- पत्र किंवा ईमेलद्वारे माहिती पाठवणे.
- हावभावांनी संवाद साधणे.
- चित्रकला किंवा संगीत यांसारख्या कलाFormsद्वारे भावना व्यक्त करणे.
Communication प्रभावी होण्यासाठी, संदेश स्पष्ट, संक्षिप्त आणि योग्य असणे आवश्यक आहे.