2 उत्तरे
2
answers
रूम मध्ये ढेकूण खूप झाले आहेत, काय करावे?
6
Answer link
दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा आपण घरी परततो तेव्हा पलंगाशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही. शांत झोप घेण्याचा विचार करत जेव्हा तुम्ही पलंगावर झोपता तर लगेचच तुमच्या शरीराला खाज सुटू लागते आणि त्यामागील कारण पाहिल्यावर तर झोप उडणे निश्चितच समजा.

ते कारण असते ढेकूण. बेडवर फिरणारे ढेकूण शरीरावर संपूर्ण लाल जखमा करतात. त्यामुळे संपूर्ण शरीराला खाज सुटते आणि परिणामी त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
ढेकूण म्हणजे नक्की काय?
खटमल ते परजीवी असतात जे बेड आणि गाद्यांवर राहतात. ते लाल रंगाचे आणि चपटे असतात. ते माणसांच्या रक्तावर जगतात. एक मादा ढेकूण तिच्या जीवनकाळात दोनशे ते चारशे अंड्यांना जन्म देते.
कशी होते यांची वाढ
ढेकूण जास्तकरुन घाण जागी राहणारा किटक आहे. अनेक दिवसांपासून जर गाद्यांना ऊन दाखविले नसेल तर त्यामुळे ते वाढत जातात. यामुळे घरातील गाद्यांना वेळवेळी ऊन दाखवा.
कसे समजेल की गाद्यांमध्ये आहे ढेकूण
१. जर सकाळी झोपून उठल्यानंतर तुम्हाला अंगाला खाज सुटत असेल तर तुमच्या गाद्यांमध्ये ढेकूण असण्याची शक्यता आहे.
२. जास्त इंफेक्शन असेल तर ढेकूणने चावले त्या जागेतून वासही येतो
या घरगुती उपायानी दूर पळवा ढेकूण
१. गाद्या आणि चादरी वेळोवेळी स्वच्छ करत रहा आणि त्यांना ऊन दाखवत रहा.
२. वॅक्यूम क्लीनरने गाद्यांची सफाई करा
३. एका कापडावर रॉकेल घेऊन त्याने गाद्या स्वच्छ करा
४.जर फर्नीचरमध्ये गॅप असेल तर लवकर नीट करुन घ्या.
५. लिंबाचे पान गाद्यांवर पसरा.

0
Answer link
ढेकूण झाल्यास खालील उपाययोजना कराव्यात:
-
स्वच्छता:
शय्या आणि पलंग नियमितपणे स्वच्छ करा.
पलंगावरील चादर, पांघरुण आणि उशीचे कव्हर वेळोवेळी धुवा.
-
व्हॅक्युम क्लिनरचा वापर:
पलंगाच्या बाजूला आणि खाली व्हॅक्युम क्लिनरने नियमितपणे साफ करा.
-
गरम पाण्याचा वापर:
ज्या ठिकाणी ढेकूण आहेत, तिथे गरम पाणी टाका.
-
कीटकनाशक:
बाजारात ढेकूण मारण्यासाठी अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा.
परंतु, लहान मुले आणि पाळीव प्राणी असल्यास अधिक काळजी घ्या.
-
नैसर्गिक उपाय:
कडुनिंबाच्या पानांचा वापर करा. कडुनिंबाची पाने ढेकणांना दूर ठेवण्यास मदत करतात.
-
व्यावसायिक मदत:
जर ढेकणांची समस्या गंभीर असेल, तर व्यावसायिक कीटक नियंत्रण (Pest Control) सेवा पुरवणाऱ्यांची मदत घ्या.
हे उपाय करूनही ढेकूण कमी झाले नाहीत, तर तज्ञांचा सल्ला घ्या.