देव पौराणिक कथा इतिहास

पाच पांडव कोण होते?

3 उत्तरे
3 answers

पाच पांडव कोण होते?

4
"महाभारत" हा विषय आला तर लगेच लक्षात पाच पांडव येतात.
पाच पांडवांची नावे:


1. युधिष्ठिर 2. भीम 3. अर्जुन 4. नकुल 5. सहदेव



(महाबली कर्ण हा कुंतीचा पुत्र पण तो पांडवात येत नाही)


युधिष्ठिर, भीम और अर्जुन यांची आई कुंती तर नकुल अन् सहदेव हे माद्री चे पुत्र..

उत्तर लिहिले · 20/11/2017
कर्म · 1855
0
पांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.

पांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे-

युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव.

उत्तर लिहिले · 20/11/2017
कर्म · 3085
0

महाभारतानुसार, पांडू राजाच्या पत्नी कुंती आणि माद्री यांना पाच पुत्र झाले, ज्यांना पांडव म्हणून ओळखले जाते. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

  1. युधिष्ठिर: धर्माचे प्रतीक.
  2. भीम: प्रचंड शक्तिशाली.
  3. अर्जुन: महान धनुर्धर.
  4. नकुल: सुंदर आणि निष्ठावान.
  5. सहदेव: ज्ञानी आणि भविष्यवेत्ता.

हे पाच पांडव धर्मनिष्ठ आणि पराक्रमी होते.

अधिक माहितीसाठी आपण महाभारताचे वाचन करू शकता.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2200

Related Questions

रामाने शूर्पणखाला का मारले?
मार्कंडेय ऋषी कोण होते?
100 कौरवांची नावे काय होती?
रावणास किती मुले होती?
कृष्ण आणि यशोदा?
शिवाची पत्नी सती?
श्रीरामांचा जन्म कधी झाला?