कला दिग्दर्शक नाटक

लगिरं झालं जी या नाटकाचे दिग्दर्शक कोण?

2 उत्तरे
2 answers

लगिरं झालं जी या नाटकाचे दिग्दर्शक कोण?

2
लागिरं झालं जी या झी मराठीवरील मालिकेचे
दिग्दर्शक - संजय खांबे
निर्माते- श्वेता शिंदे-संजय खांबे
कलाकरांमध्ये
अजिंक्य शिंदे- नितिश चव्हाण
शीतल पवार- शिवानी बावकर
__________________________________
उत्तर लिहिले · 19/11/2017
कर्म · 458560
0

'लगिरं झालं जी' या नाटकाचे दिग्दर्शक अनिकेत सांग्राम आहेत.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1440

Related Questions

मराठी शाहीचा अस्त का झाला, याविषयी माहिती द्या?
समकालीन ही संज्ञा सविस्तर स्पष्ट करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी रंगभूमीचे स्वरूप स्पष्ट करा?
रंगायन या नाट्य संस्थेवर टीप लिहा.
रंगायन ही नाट्य संस्था याबद्दल माहिती द्या?
आधुनिकता वाद म्हणजे काय?