2 उत्तरे
2
answers
रशियाची राजधानी कोणती?
4
Answer link
मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलहीअत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.
क्षेत्रफळ २,५११ चौ. किमी (९७० चौ. मैल)
राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्यातसेच सोव्हियेत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत.
अधिक्रुत वेबसाईट

0
Answer link
रशियाची राजधानी मॉस्को आहे.
मॉस्को हे रशियामधील सर्वात मोठे शहर आहे आणि ते देशाचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.