व्यक्तिमत्व व्यक्ती इतिहास

विनोबा भावे यांचा जन्म कुठे झाला?

4 उत्तरे
4 answers

विनोबा भावे यांचा जन्म कुठे झाला?

4
विनोबा भावे यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे होते. महाराष्ट्रातील कोकणातील एक गाव आहे, गोगोडा (जि. रायगड) येथे त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.

आचार्य विनोबा भावे  हे स्वातंत्र्य सैनिक सेनानी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध गांधीवादी नेते होते. भारताच्या राष्ट्रीय अध्यात्मिक शिक्षक आणि महात्मा गांधी यांचा आध्यात्मिक वारस मानला जातो. त्यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे वर्ष पौणार (जि. वर्धा) (मृत्यू 15 नोव्हेंबर 1982) येथे आश्रमात घालवले. त्यांनी भूदान चळवळ सुरु केली. इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आपत्कालीन स्थितीला 'शिस्त उत्सव' असे संबोधले होते.
उत्तर लिहिले · 26/10/2017
कर्म · 3085
4
विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे)यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. 
अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा...
http://mh-marathi.com/vinoba-bhave/
उत्तर लिहिले · 26/10/2017
कर्म · 458580
0

विनायक नरहरी भावे, लोकप्रियतेने विनोबा भावे यांचा जन्म गागोदे, महाराष्ट्र येथे झाला.

गागोदे हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:


उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2200

Related Questions

राव बाजी जाधवराव यांची माहिती सांगा?
लखुजीराव यांचे वडील जगदेवराव यांच्याबद्दल माहिती द्या?
पाष्टे आडनावाचे कोणी सरदार शिवकाळात होते का?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐनवरे गावातील रामजी जाधव यांच्याबद्दल माहिती द्या?
जगातील सर्वात लहान माणूस किंवा स्त्री कोण आहे?
जगात सर्वात जास्त उंच माणूस कोण?
डॉ. स. ना. सेन यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?