2 उत्तरे
2
answers
इनसैट या शब्दाचा अर्थ काय आहे?
4
Answer link
तुम्हाला INSAT ह्या शब्दाचा अर्थ पाहिजे असेल तर सांगतो
हा शब्द बऱ्याच वेळा भारताने संदेशवहन करण्यासाठी अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांच्या नावमध्ये वापरतात.
उदा. INSAT 4A, INSAT 6 इ.
INSAT म्हणजे INDIAN SATELITE.
आणि हो जर एखाद्या इंग्रजी शब्दविषयी माहिती हवी असेल तर तो इंग्रजीतच लिहिला तर बरे होईल...
धन्यवाद...

0
Answer link
इनसॅट या शब्दाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली (Indian National Satellite System) असा आहे.
ही प्रणाली भारत सरकारने ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) च्या माध्यमातून सुरू केली आहे.
इनसॅट हा आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठ्या देशांतर्गत दळणवळण उपग्रह प्रणालींपैकी एक आहे.
या प्रणालीद्वारे दळणवळण, दूरदर्शन प्रसारण, हवामान अंदाज आणि बचाव कार्ये केली जातात.