2 उत्तरे
2
answers
विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?
4
Answer link
विकसित अर्थव्यवस्था
ह्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्टीय उत्पनांचे प्रमाण जास्त असते. यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरणं शहरीकरण झालेलं असते. साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. जन्मदर मृत्युदर ह्यांचे प्रमाण कमी असते.
उदाहरण --- अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया
विकसनशील अर्थव्यवस्था
ह्या अर्थव्यवस्थेत दरडोई राष्टीय उत्पनांचे प्रमाण विकसित अर्थव्यवस्थेपेक्षा तुलनेने कमी असते. साक्षरतेचे प्रमाण कमीअसते. परंतु जी अर्थव्यवस्था आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते त्या अर्थव्यवस्थेला विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हणतात.
उदाहरण --- भारत, श्रीलंका, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील काही देश

0
Answer link
विकसित अर्थव्यवस्था (Developed Economy) म्हणजे अशी अर्थव्यवस्था जिथे:
- उच्च राहणीमान: लोकांचे जीवनमान उच्च असते.
- विकसित पायाभूत सुविधा: चांगले रस्ते, वीज, पाणी, आणि इतर सोयी उपलब्ध असतात.
- प्रगत तंत्रज्ञान: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
- उच्च सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross National Income): देशाचे उत्पन्न जास्त असते.
- शिक्षित आणि कुशल मनुष्यबळ: देशात शिकलेले आणि कामात तरबेज असलेले लोक जास्त असतात.
थोडक्यात, विकसित अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था जी प्रगतीच्या उच्च स्तरावर पोहोचलेली आहे.