4 उत्तरे
4 answers

स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सर्वोत्तम पुस्तके कोणती?

61
*MPSC-UPSC(स्पर्धापरिक्षेसाठी) लागणारे उपयोगी मटेरियल खालील प्रमाणे👇👇*
स्पर्धा परीक्षा पुस्तके PDF मध्ये

लोकराज्य मासिके PDF मध्ये

MPSC नोट्स PDF मध्ये

योजना मासिके PDF मध्ये

MPSC ऑडिओ नोट्स(mp3)

चालू घडामोडी मासिके PDF मध्ये

MPSC अभ्यासक्रम PDF मध्ये

YCMOU नाशिक ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके PDF मध्ये

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने NIOS दिल्लीची उपयुक्त पुस्तके PDF मध्ये

888 सामान्यज्ञान वाचा

NCERT दिल्लीची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके PDF मध्ये

स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके यादी


विविध अहवाल PDF मध्ये

MPSC साठी उपयुक्त अँड्रॉइड APP ची माहिती

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयुक्त TELEGRAM चॅनेल ची माहिती

MPSC (स्पर्धा परीक्षा)साठी उपयुक्त वेबसाईट्स ची माहिती
ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना पाठवा

उत्तर लिहिले · 18/8/2018
कर्म · 569245
8
स्पर्धा परीक्षा; सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी खास टिप्स*_  

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानासंबंधित प्रश्न विचारले जातात. या सेक्शनच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व बुद्धिमत्तेची तपासणी केली जाते. खालील काही टिप्सच्या मदतीने तुम्ही या विषयाची चांगली तयारी करू शकता...  

1) तुम्ही जर स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करत असाल तर दररोज वर्तमानपत्र वाचायला हवे. कारण यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, खेळ, बॉलीवूड, उद्योग, अर्थजगत याविषयी माहिती मिळते.  

2) चालू घडामोडी किंवा गाजलेल्या बातम्यांची संपूर्ण माहिती मिळवून त्याविषयी टिपण्या काढून ठेवा. परीक्षेच्या वेळी या टिपण्या कामी येतात.  

3) सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी इंटरनेट मोठे वरदान आहे. यामुळे तुम्हाला अपडेट राहून सर्व पैलू समजून घेण्यास मदत होईल.  

4) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आधी अभ्यासक्रम समजून घेऊन त्या अनुषंगाने तयारी करा. कारण बँकेच्या परीक्षेसाठी बँकिंग व वित्तविषयक प्रश्न विचारले जातात. परंतु सिव्हिल सर्विसेसाठी राजकारण, समाजशास्त्र व इतर विषयांचा अभ्यास करावा लागतो.  


तुम्हाला माझ्याकडून स्पर्धा परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 5/9/2018
कर्म · 115390
0

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्वोत्तम पुस्तके निवडणे हे परीक्षेच्या प्रकारावर आणि तुमच्या अभ्यासाच्या गरजेवर अवलंबून असते. तरीही, काही सामान्य पुस्तके आहेत जी अनेक परीक्षांसाठी उपयुक्त ठरतात:

1. सामान्य ज्ञान (General Knowledge):
  • Encyclopaedia of General Knowledge - Arihant Experts
  • Manorama Year Book - Malayala Manorama
2. इतिहास (History):
  • India’s Ancient Past - R.S. Sharma
  • History of Modern India - Bipan Chandra
3. भूगोल (Geography):
  • Certificate Physical and Human Geography - Goh Cheng Leong
  • Oxford School Atlas - Oxford University Press
4. भारतीय राज्यघटना आणि राजकारण (Indian Polity & Governance):
  • Indian Polity - M. Laxmikanth
  • Introduction to the Constitution of India - D.D. Basu
5. अर्थशास्त्र (Economics):
  • Indian Economy - Ramesh Singh
  • Economic Development and Planning in India - Jain & Ohri
6. विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology):
  • General Science - Lucent
  • NCERT books (6th to 12th standard)
7. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maths & Reasoning):
  • Quantitative Aptitude for Competitive Examinations - R.S. Aggarwal
  • A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning - R.S. Aggarwal
8. चालू घडामोडी (Current Affairs):
  • The Hindu (वृत्तपत्र)
  • Economic and Political Weekly (नियतकालिक)
  • Press Information Bureau (PIB)

टीप:

  • आपल्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके निवडा.
  • नवीन आवृत्ती (latest editions) वापरा.
  • सराव प्रश्नपत्रिका (practice question papers) आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (previous years' question papers) नियमितपणे सोडवा.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2540

Related Questions

वाचन या शब्दाबद्दल कोणकोणते गैरसमज आहेत?
मी शिक्षक झालो तर याविषयी माहिती लिहा?
माझ्या वडिलांच्या शाळेच्या 1970 दाखल्यामध्ये फक्त हिंदू आहे आणि त्यामध्ये हिंदू मारवाडी कसे करावे? आम्ही जनरल मध्ये आहे.
दामोदर धर्मानंद कोसंबी, रामायण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील, महात्मा फुले वेगळा घटक ओळखा?
वीर नावाचे इंग्रजी स्पेलिंग काय?
वीर - इंग्रजी स्पेलिंग काय?
मराठी व्याकरण मो. रा. वाळंबे?