शिवाजी महाराज
हत्यार
ऐतिहासिक व्यक्ती
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
शिवाजी महाराज यांची हत्या कोणी केली?
2 उत्तरे
2
answers
शिवाजी महाराज यांची हत्या कोणी केली?
30
Answer link
हजारो वर्षांची ब्राह्मनी
दादागिरी शिवाजीराजे व
संभाजीराजे यांनी संपवली
त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून
त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा
अयशस्वी प्रयत्न केला.
अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी,
राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना
संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता.
आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी
पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ
हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची
संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली.
कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही
याची दक्षता या तिघांनी घेतली.
म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि
अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते.
हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत
नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत
महत्वाची माणसे गडावर नव्हती.
संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती
हंबीरराव माहिते हे तळबीड या
ठिकाणी होते. ते राजगड पासून २५०
किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे
कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा
स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. ( संदर्भ :-
वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ.
संभाजी महाराज )
तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे
भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी
सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व
सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या
परिस्थितीचा फायदा घेऊन शिवरायांवर विषप्रयोग झाला.
संभाजीराजे व सरसेनापती
हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची
माहिती समजणार नाही याची
खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा
अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.
दहा वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण
मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून
त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या
राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता
राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक
चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार
नाही याची दखल घेतली
गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी
संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे
आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण
हंबीरराव यांना शिवरायांनी
खाजगीत संभाजीला छत्रपती
करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला
राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल
अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच
" राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव
मोहिते " यांना केली होती.
हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच
त्यांनी संभाजीराजे यांना त्याची
माहिती कळवली.
वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा
भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती
करायची संधी डावलून स्वराज्याचे हित
पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया
संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ?
तरीही हा खून सोयराबाई
यांनी केला अशी अफवा
ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर
उठवली.
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे
५० वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग
नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते.
राज्यांची प्रकृती निरोगी
होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना
अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य
नाही.

0
Answer link
शिवाजी महाराजांची हत्या कोणी केली नाही.
शिवाजी महाराज यांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर झाला. ते काही दिवसांपासून आजारी होते.
त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आजपर्यंत अस्पष्ट आहे, परंतु काही इतिहासकारांच्या मते ते दीर्घकाळच्या आजारामुळे किंवा विषबाधेमुळे झाले असावे.
संदर्भ: