Topic icon

हत्यार

0
या उखाण्याचा अर्थ असा आहे:
  • आंग हत्याचा: 'आंग' म्हणजे शरीर. 'हत्याचा' म्हणजे हत्तीसारखे मोठे शरीर असलेला.
  • पान खुऱ्याचा: 'पान' म्हणजे पानाच्या आकाराचे, आणि 'खुऱ्याचा' म्हणजे खुर असलेले.
  • फुल सोन्याचा: 'फुल' म्हणजे नाजूक किंवा सुंदर आणि 'सोन्याचा' म्हणजे सोन्यासारखा.
अर्थ: ह्या उखाण्यामध्ये ज्या व्यक्तीबद्दल बोलले आहे, ती व्यक्ती दिसायला हत्तीसारखी बलवान आहे, तिचे पाय खुर असलेल्या प्राण्यांसारखे आहेत आणि ती सोन्यासारखी मौल्यवान आणि सुंदर आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0

बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांचे १२ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी अनेक वर्ष बजाज समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटो ही भारतातील एक मोठी ऑटोमोबाइल कंपनी बनली.

त्यामुळे, तुमचा प्रश्न स्पष्ट नसल्यामुळे मी नक्की उत्तर देऊ शकत नाही. तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे, हे कृपया सांगा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0

कवी म्हणतात, 'माणुसकी' नावाचे हत्यार हाती बाळगायला हवे.

याचा अर्थ असा आहे की, समाजात प्रेम, दया आणि सहानुभूती यांसारख्या मानवी मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
0
स्त्रीमुक्तीच्या लढ्यासाठी कोणतं हत्यार आवश्यक आहे?
उत्तर लिहिले · 23/8/2021
कर्म · 0
5
जर अशी बंदूक कोणालाही मिळाली असती तर आज महाराष्ट्राचा बिहार किंवा अजुन एखाद दुसरे राज्य निर्माण झाले असते. त्याची पण प्रोसेस आहे काही नियम आहे
भारतात आर्म्स ऍक्ट १९५९ अन्वये भारतीय नागरिकाला स्वतःच्या संरक्षणासाठी केवळ विनाप्रतीबंधित शस्त्रे (NPB) वापरण्याचेच लायसन मिळू शकते. विनाप्रतिबंधित शस्त्रे (NPB) देण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभागाकडे असतात, तर प्रतिबंधित शस्त्रे (PB) देण्याचे अधिकार केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असतात. भारतात आठ इंचापेक्षा जास्त लांबीची शस्त्रे विकण्यास बंदी आहे, तशी शस्त्रे बेकायदा मानली जातात. तसेच भारतात केवळ देशी बनावटीचीच शस्त्रे वापरता येतात.

शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागता त

शस्त्र परवान्यासाठी आपल्याला आपल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागतो. आपले पासपोर्ट साईज फोटो, आपले मतदान ओळखपत्र, मागच्या तीन वर्षांतील इन्कम टॅक्स रिटर्न याची पूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच आपण कोणती गन घेणार आहोत त्याचीही माहिती द्यावी लागते.

याशिवाय आपल्या भागातील दोन चांगल्या व्यक्तीकडून चारित्र्य प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र आणि आपण ज्या कारणासाठी शस्त्र बाळगू इच्छिता त्याचे समर्पक कारण द्यावे लागते. तसेच हे शस्त्र बाळगण्याची आवश्यकता असल्याचे पटवून द्यावे लागते.

केवळ ही शस्त्रे वापरण्याची मिळते परवानगी

भारत सरकारच्या नियमांनुसार आपल्या देशात केवळ तीन प्रकारच्या शस्त्रांसाठी आपण अर्ज करु शकता. म्हणजेच भारतात तीन प्रकारची शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना मिळतो. भारतात शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या गन्सला परवाना मिळतो. एक भारतीय व्यक्ती वरीलपैकी कुठल्याही जास्तीत जास्त तिचं गन भारतात वापरु शकतो.

कसा निघतो शस्त्र परवाना ?

१) फॉर्म A – शस्त्र परवाण्यासाठी फॉर्म A भरुन त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून परवाना कार्यालयात सादर करावा. २) आवश्यक तपासणी – शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का ते तपासले जाते.

पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर अर्जदाराची मुलाखतही घेतली जाते. मुलाखतीत अर्जदाराला बंदूक का ठेवायची आहे असा प्रश्न विचारला जातो. बहुतेक अर्जदार स्वसंरक्षणाचे कारण सांगतात.

३) मुलाखती नंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडे पाठवला जातो. जर या दोन्ही ठिकाणाहून कोणताही आक्षेप आला नाही आणि पोलिस अधिकारी देखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

४) फी – पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स आणि रिपीट रायफल्सचे परवाना शुल्क १०० रुपये असून त्यांचे नूतनीकरण शुल्क ५० रुपये आहे. २२ बोअर रायफल परवान्यासाठी फी ४० रुपये आणि नूतनीकरण फी २० रुपये आहे. एमएल गन, एअर गनचे शुल्क १० रुपये आणि नूतनीकरण शुल्क ५ रुपये आहे.
उत्तर लिहिले · 14/6/2020
कर्म · 15575
0
मला माफ करा, पण तुमच्या प्रश्नाची माहिती माझ्याकडे नाही. मी अजून शिकत आहे आणि भविष्यात तुम्हाला मदत करू शकेन. I don't have enough reliable information to produce a good answer. I am learning to do many things, and hopefully I'll be able to respond to this request in the future.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980
2
💁‍♂ _*जाणून घ्या 'मिशन शक्ती' ऑपरेशन काय आहे?*_


_पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत देशाला संबोधित करताना मिशन शक्तीची माहिती दिली. पण नेमकं 'मिशन शक्ती' ऑपरेशन काय आहे? याबाबत जाणून घेऊयात..._

🧐 _*'मिशन शक्ती' ऑपरेशन काय?*_ :

▪ _भारताने एका एन्टी सॅटेलाईट हत्याराद्वारे (Anti-satellite weapon) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून एक ऐतिहासिक कामगिरी केली._

▪ _या मोहिमेला मिशन शक्ती असे नाव देण्यात आले होते._

▪ _एन्टी सॅटेलाईटद्वारे भारताने अंतराळातही आपल्या सुरक्षेची खातरजमा केली._

▪ _भारताच्या इस्रो आणि डीआरडीओ या संस्थांनी संयुक्तरित्या 'मिशन शक्ती' यशस्वी करून दाखवलं._

🤨 _*एलईओ(लो अर्थ ऑर्बिट)म्हणजे काय*_ :

▪ _एलईओ सॅटेलाईट हे एक असे 'टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट सिस्टम' आहे जे पृथ्वीकक्षेत 400 ते 2000 किलोमीटर उंचीवर काम करू शकते._

▪ _शत्रूकडून हेरगिरी करणाऱ्या किंवा नागरी कामांकरिता वापर करण्यासाठी जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र काढणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जातो, अशा उपग्रहांना रोखण्यासाठी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' ही उपयोगी ठरणार आहे._

▪ _हेरगिरी करणारे हे सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटमध्येच ठेवले जातात. अशा सॅटेलाईटना केवळ तीन मिनिटांत हाणून पाडण्याची क्षमता आता भारताकडे आहे._

🤔 _*ए-सॅट हत्यारं म्हणजे काय?*_

▪ _एन्टी सॅटेलाईट हत्यारं (Anti-satellite weapon) ही मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रहांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात._

▪ _हेरगिरी करणाऱ्या अंतराळातील उपग्रहांना हाणून पाडण्याची अशी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' आत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतही याबाबतीत सक्षम झाला आहे._

▪ _अद्याप कोणत्याही देशाकडून ए-सॅट हत्यारांचा वापर युद्धात शत्रूराष्ट्रांविरुद्ध करण्यात आलेला नाही._

▪ _अनेक देशांनी आपल्या ए-सॅट क्षमता केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तसंच आपले दोषपूर्ण उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरल्या आहेत._
उत्तर लिहिले · 27/3/2019
कर्म · 569225