मराठी <-> इंग्लिश प्राणी कृषी कीटकशास्त्र

अळीला इंग्लिश मध्ये काय बोलतात?

4 उत्तरे
4 answers

अळीला इंग्लिश मध्ये काय बोलतात?

3
Maggot
                                                      
उत्तर लिहिले · 5/9/2017
कर्म · 80330
3
अळी ही एका कीटक प्रकारात मोडते. ती एक प्रकारे माशीची जात असू शकते. तिला इंग्लिशमध्ये 'maggot' असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 6/9/2017
कर्म · 495
0

अळीला इंग्रजीमध्ये Caterpillar म्हणतात.

Caterpillar हे फुलपाखरू (Butterfly) किंवा पतंग (Moth) बनण्यापूर्वीची अवस्था आहे.

Scientific Name: Larva

Here is a source:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
मुंग्यांना वास येतो का?
देशातील सर्वात लहान मुंगी कोणती?
असा कोणता जीव आहे ज्याचा मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठा आहे?
कोष्टी (कोळी) आपले जाळे कसे विणतो?
फुलपाखराला वेगवेगळे रंग कसे येतात?