मनोरंजन व्हाट्सअँप बोधकथा

रोज बोधकथा WhatsApp वर कशी मिळतील?

2 उत्तरे
2 answers

रोज बोधकथा WhatsApp वर कशी मिळतील?

1


https://chat.whatsapp.com/DxISTYpUYjtCSuOemve7PY

✍️ प्रेरणा साहित्यिक परिवार तर्फे आयोजित...

*✍️ बोधकथा लिखाण स्पर्धा✍️*
______________________
       स्पर्धा.!
         स्पर्धा..!
           स्पर्धा...!

*◼️विषय :* मराठीतील सर्व म्हणी पैकी कोणत्याही एका म्हणीवर  बोधकथा.

उदा :. काखेत कळसा गावाला वळसा

*◾ स्पर्धेचा दिनांक :* २२ नोव्हेंबर २०२०
ला सकाळी 8.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत समूह खुला होईल

*◼️नियम :*
१. कथेला शब्दांचे बंधन नाही.
२. कथा संपूर्ण मराठीमध्ये असावी.
३. कथा कोणत्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली किंवा कॉपी-पेस्ट नसावी.
४. कथेला शीर्षक आणि तात्पर्य  आवश्यक.
५. कथा मराठीतील कोणत्याही एका म्हणीवरच असावी.
६. कथा टाईप केलेली असावी/लिखाणाची फोटो चालणार नाही.

७. लिखाणात व्याकरण नियमाचे पालन करणे आवश्यक.

*◾* स्पर्धत सहभाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना *प्रमाणपत्र* मिळेल. आणि सर्व साहित्य *ऑनलाईन* सेव केले जाणार आहेत. सेव्ह केलेल्या लिंकचा *क्यूआर कोड* सदर लेखकाच्या प्रमाणपत्रावर देखील दिला जाणार आहे. मित्रांनो प्रेरणा साहित्यिक परिवार प्रत्येक प्रतिमहा एक वेगळी स्पर्धा आयोजित करणार आहे...
*त्यासाठी सर्वांनी दिलेल्या समूहांमध्ये सहभागी व्हावे आणि इतरांना पण स्पर्धेत भाग घेण्यासाठी सदर लिंक पुढील ग्रुपमध्ये शेअर करावे*



*◼️ सूचना :* स्पर्धकांच्या मनात काही प्रश्न आणि शंका असल्यास खालील व्हाट्सअप वर संपर्क करावा ...


स्पर्धेत भाग घेणाऱ्या लेखकांचे लेख खालील ब्लॉगवर प्रकाशित होतील :- https://prayerna.blogspot.com
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 2935
0

रोज WhatsApp वर बोधकथा मिळवण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  1. WhatsApp ग्रुप जॉइन करा: अनेक WhatsApp ग्रुप आहेत जे दररोज बोधकथा पाठवतात. तुम्ही Facebook किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'बोधकथा WhatsApp ग्रुप' शोधू शकता आणि जॉइन करू शकता.
  2. Telegram चॅनेल जॉइन करा: Telegram वर सुद्धा काही चॅनेल आहेत जे बोधकथा पाठवतात. Telegram चॅनेल जॉइन करण्यासाठी, Telegram ॲप डाउनलोड करा आणि चॅनेल शोधा.
  3. वेबसाइट्स आणि ॲप्स: काही वेबसाइट्स आणि ॲप्स बोधकथा पुरवतात. त्या वेबसाइट्स आणि ॲप्सच्या WhatsApp अपडेट्ससाठी साइन अप करा.
  4. YouTube चॅनेल: काही YouTube चॅनेल बोधकथा व्हिडिओच्या स्वरूपात अपलोड करतात. त्या चॅनेलला सबस्क्राईब करा.

उदाहरणार्थ, तुम्ही 'मराठी बोधकथा' (Marathi Bodhkatha) किंवा 'Motivational Stories in Marathi' असे सर्च करू शकता.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

create story on the points :एक भोकारी ।।। राजपथावर भिकश्या मागत असताना राजाचे आगमन।।। भिकार्यास आशा ।।।राजा रथातून उतरतो व भिकार्यपूढे हात पसरतो।।। भिकारी झोळीतुन धान्याचा एक दाना काढून देतो।।। घरी जाऊन पहातोतर एक दाणा सोन्याचा ?
सधुवान्याच्या गोष्टीचा आशय काय आहे?
साधू व वाण्याची गोष्ट?
उद्या तुम्ही वर्गात जी बोधकथा सांगणार आहात, ती थोडक्यात पुढे लिहा?