3 उत्तरे
3
answers
भारताचे पहिले मुख्यमंत्री कोण?
15
Answer link
तुमचा प्रश्न चुकीचा आहे कारण भारताचा पंतप्रधान असतो तर राज्यचा मुख्यमंत्री असतो. तरी मी तुम्हाला दोघांचे उत्तर देतो.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान :- पंडित जवाहरलाल नेहरू
महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री :- यशवंतराव चव्हाण
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान :- पंडित जवाहरलाल नेहरू
महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री :- यशवंतराव चव्हाण
1
Answer link
भाऊ भारताचे मुख्यमंत्री नसतात ।भारताचे (देशाचे)पंतप्रधान असतात व् राज्यचे मुख्यमंत्री असतात।
भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते।
भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते।
0
Answer link
भारताचे पहिले मुख्यमंत्री बाबूराव बाळवंतराय मेहता होते.
ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.
त्यांचा कार्यकाळ १९ सप्टेंबर १९६३ ते १९ सप्टेंबर १९६५ पर्यंत होता.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: