6 उत्तरे
6 answers

ABVP काय आहे?

16
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही एक भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे।

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै, इ.स. १९४९ ला मुंबई येथे झाली.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे.
घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .

ही संघटना RSS च्या अधिक्याखाली काम करते।


आता प्रत्येकाच्या दृष्टीने थोडेफार मतभेद या संघटनेबद्दल असू शकतात पण आपल्याला त्यात पडायचे नाहीय।

धन्यवाद
उत्तर लिहिले · 27/8/2017
कर्म · 760
7
कृपया उगाच गैरसमज पसरवू नये. मला नाही वाटत हि App असा द्वेष पसरवण्यासाठी बनवली आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना भडकवण्याचे काम काही लोक करत असतात, असे उत्तर देऊन उगाच त्यांना ध्येय साध्य करू देऊ नये.
उत्तर लिहिले · 27/8/2017
कर्म · 28020
0

ABVP म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. ही भारतातील एक उजव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना आहे.

स्थापना: ABVP ची स्थापना 1949 मध्ये झाली.

विचारधारा: ही संघटना हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संलग्न आहे.

उद्देश: ABVP चा मुख्य उद्देश देशभक्ती, राष्ट्रवाद आणि सामाजिक समरसता वाढवणे आहे.

कार्य: ही संघटना विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक समस्यांसाठी लढते. देशभरात ABVP च्या शाखा आहेत आणि विद्यार्थी निवडणुकीत ते सक्रियपणे भाग घेतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5220

Related Questions

विद्यार्थी संघटना काय काम करतात?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे काय व ती संघटना काय काम करते?