विद्यार्थी संघटना
0
Answer link
विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी मदत करतात. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देतात.
4
Answer link
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
(लघुरूप: abvp अ.भा.वि.प.) ही एक भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे.
स्थापना
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै, इ.स. १९४९ ला मुंबई येथे झाली.
उद्देश
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .
जहा हुया है तिरंगे का अपमान वही करेंगे ऊसका सम्मान !!!!
कश्मीर मधील लाल चौकात राष्ट्र्ध्वजाच्या अपमानाविरुद्ध , देशातील राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांनी लाल चौकात तिरंगा 1992 ला फडकवला .

16
Answer link
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) ही एक भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना ९ जुलै, इ.स. १९४९ ला मुंबई येथे झाली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उद्देश राष्ट्राचे पुनर्निर्माण आहे. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे.
घोषवाक्य - ज्ञान - शील - एकता .
ही संघटना RSS च्या अधिक्याखाली काम करते।
आता प्रत्येकाच्या दृष्टीने थोडेफार मतभेद या संघटनेबद्दल असू शकतात पण आपल्याला त्यात पडायचे नाहीय।
धन्यवाद