2 उत्तरे
2
answers
औरंगजेब च्या मुलाचे नाव काय होते ?
9
Answer link
औरंगजेबाला 5 मुले होती
१. बहादूर शाह पहिला
२. मुहम्मद आझम शाह
३. सुलतान मुहम्मद अकबर
४. मुहम्मद कम् बक्ष
५. मुहम्मद सुलतान
१. बहादूर शाह पहिला
२. मुहम्मद आझम शाह
३. सुलतान मुहम्मद अकबर
४. मुहम्मद कम् बक्ष
५. मुहम्मद सुलतान
0
Answer link
औरंगजेबाच्या मुलाचे नाव शहाजादा मुहम्मद आझम होते.
तो औरंगजेब आणि दिलरस बानू बेगम यांचा मुलगा होता. त्याला आझम शाह या नावाने देखील ओळखले जाते.