2 उत्तरे
2
answers
तथागत म्हणजे कोण?
19
Answer link
तथागत हा पाली शब्द आहे. तथागत म्हणजे "यथाचारी, तथाभाषी!" म्हणजेच, ज्या प्रमाणे बोलतो त्या प्रमाणे कृती करतो! भगवान बुद्ध हे मानवी बुद्धीच्या आवाक्या बाहेरचे कधीच बोलत नसत! तथागत जे जे बोलत असत ते स्वतःच्या आचरणाने प्रमाणित करीत असत......आणि जे आचरणाने प्रमाणित करीत असत, तेच बोलत असत!...म्हणूनच, भगवान बुद्धांना तथागत या नामाभिदानाने संबोधले जाते!
0
Answer link
तथागत हा शब्द बुद्ध धम्मात वापरला जातो. 'तथागत' म्हणजे 'तथता' (जशी आहे तशी) जाणलेला.
तथागत शब्दाचा अर्थ:
- ज्याने सत्य स्वरूप जाणले आहे तो.
- जो भूतकाळात होऊन गेला आहे.
- ज्याने 'तथाता' प्राप्त केली आहे.
हा शब्द गौतम बुद्धांसाठी वापरला जातो, ज्यांनी निर्वाण प्राप्त केले आणि लोकांना दुःखातून मुक्तीचा मार्ग दाखवला.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता: