सामान्य ज्ञान कुतूहल आकडे इतिहास

भारतात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत?

4 उत्तरे
4 answers

भारतात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत?

18
सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी  मी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर……महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे? जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे !त्यांची देशनिहाय संख्या बघा..
अमेरिकेत – ४८
जपान – २९
चीन – ४०
श्रीलंका – ३५
रशिया -२३
थायलंड – २०
आता भारतात किती आहेत ते बघू.
महाराष्ट्र – २३००० पेक्षा जास्त
कर्नाटक – ११००० पेक्षा जास्त
उत्तर प्रदेश – ११०००
बिहार – ८०००
आंध्र प्रदेश – ७८००
राजस्थान – ५४००
मध्य प्रदेश – ६०००
गोवा – ४४००
एकूण – ८६००० पेक्षा जास्त
या विषयावर कोणीतरी सखोल अभ्यास केला तर Ph.D नक्की मिळवू शकेल.
उत्तर लिहिले · 11/8/2017
कर्म · 210095
3
जगात सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत.
उत्तर लिहिले · 11/8/2017
कर्म · 18145
0

भारतामध्ये सर्वात जास्त पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत.

भारतात आणि भारताबाहेर त्यांचे हजारो पुतळे आहेत. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलित समुदायाचे नेते होते.

पुतळ्यांची संख्या: देशभरात बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वाधिक पुतळे आहेत, त्यांची संख्या हजारो मध्ये आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5240

Related Questions

स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील इ.स. १८३२ ते १९४७ पर्यंतची वृत्तपत्रसृष्टीची वाटचाल धावत्या स्वरूपात स्पष्ट करा?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तोंड उत्तर दिशेलाच का असते?
शीतयुद्ध नंतरच्या कालखंडातील परिमाणाचा अभ्यास स्पष्ट करा?
अण्णाभाऊ साठे रशियालाच का गेले होते?
कार्ल आणि भाजे लेण्यांमध्ये लेण्यांच्या संबंधीची माहिती विशद करा?
वेरुळ (एलोरा) येथील ब्राह्मणी (हिंदू) लेण्यांचे वर्णन करा.?
प्राचीन भारतीय इतिहासामध्ये नाणे शास्त्राचे योगदान स्पष्ट करा?