2 उत्तरे
2
answers
एकूण देश किती आहेत?
6
Answer link
जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत. इतर प्रकारांनी क्रम बघण्यासाठी त्या त्या मथळ्याजवळील चौकोनावर टिचकी द्या. हे क्षेत्रफळ जमीन व देशांच्या भौतिक सीमेच्या आत असलेले पाण्याचे साठे ह्यांची बेरीज आहे.
स्थानदेश / विभागक्षेत्रफळ (वर्ग किमी)एकूण क्षेत्रफळाच्या %टिपा१ रशिया१,७०,९८,२४२११.५%जगातील सर्वांत मोठा देश.२ कॅनडा९९,८४,६७०६.७%पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील सर्वांत मोठा देश. सर्वांत लांब समुद्रकिनारा.३ / ४
(वादग्रस्त) चीन९५,९८,०९४१
९६,४०,८२१२६.४%
६.५%आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचा देश.  हाँगकाँगव  मकाऊ हे प्रदेश समाविष्ट.  चीनचे प्रजासत्ताक व इतर चिनी प्रदेशांचा समावेश नाही. तसेच अरुणाचल प्रदेश व भारतासोबतच्या इतर वादग्रस्त प्रदेशांचा समावेश नाही.३ / ४
(वादग्रस्त) अमेरिकेची संयुक्त संस्थाने९६,२९,०९१६.५%पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील दुसर्या क्रमांकाचा देश.५ ब्राझील८५,१४,८७७५.७%पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील व दक्षिण अमेरिकाखंडातील सर्वांत मोठा देश.६ ऑस्ट्रेलिया७६,९२,०२४५.२%जगातील एकमेव खंड देश.७ भारत३२,८७,२६३२.३%पाकिस्तान व चीनशी १,२०,८४९ वर्ग किमी वादग्रस्त विभाग मिळून. आशिया खंडातील तिसर्या क्रमांकाचा देश.८ आर्जेन्टिना२७,८०,४००२%दक्षिण अमेरिकाखंडातील दुसर्या क्रमांकाचा देश.९कझाकस्तान२७,२४,९००१.८%समुद्रकिनारा नसलेला जगातील सर्वांत मोठा देश.१० सुदान२५,०५,८१३१.७%आफ्रिकेतीलसर्वांत मोठा देश११ अल्जीरिया२३,८१,७४११.७%आफ्रिका खंडातील दुसर्या क्रमांकाचा देश.१२ काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक२३,४४,८५८१.६%आफ्रिका खंडातील तिसर्या क्रमांकाचा देश.१३ ग्रीनलँड२१,६६,०८६१.५%जगातील सर्वांत मोठे बेट१४ सौदी अरेबिया२०,००,०००१.४%Exact size unknown, due to undefined borders with some of its neighbors. Largest country in the Middle East१५ मेक्सिको१९,६४,३७५१.३%उत्तर अमेरिकाखंडातील तिसर्या क्रमांकाचा देश.१६ इंडोनेशिया१९,०४,५६९१.३%Largest and most populous country situated only on islands. Also the largest country in South East Asia.१७ लिबिया१७,५९,५४०१.२%१८ इराण१६,४८,१९५१.१%१९ मंगोलिया१५,६४,१००१.१%२० पेरू१२,८५,२१६०.८६%दक्षिण अमेरिकाखंडातील तिसर्या क्रमांकाचा देश.२१ चाड१२,८४,००००.८६%२२ नायजर१२,६७,००००.८५%२३ अँगोला१२,४६,७०००.८५%२४ माली१२,४०,१९२०.८३%२५ दक्षिण आफ्रिका१२,२१,०३७०.८२%Includes Prince Edward Islands(Marion Islandand Prince Edward Island).२६ कोलंबिया११,३८,९१४०.७६%२७ इथियोपिया११,०४,३०००.७४%२८ बोलिव्हिया१०,९८,५८१०.७४%२९ मॉरिटानिया१०,२५,५२००.६९%३० इजिप्त१०,०२,००००.६७%३१ टांझानिया९,४५,०८७०.६३%३२ नायजेरिया९,२३,७६८०.६२%३३ व्हेनेझुएला९,१२,०५००.६१%३४ नामिबिया८,२४,२९२०.५५%३५ मोझांबिक८,०१,५९००.५४%३६ पाकिस्तान७,९६,०९५1
८,८१,९१२2०.५३%
०.५९%१ आझाद काश्मिर (१३,२९७ km²) व उत्तरी प्रदेश (७२,५२० km²) वगळून.
२वरील भाग मिळून.३७ तुर्कस्तान७,८३,५६२०.५३%३८ चिली७,५६,१०२०.५१%३९ झांबिया७,५२,६१८०.५१%४० म्यानमार६,७६,५७८०.४५%४१अफगाणिस्तान६,५२,०९००.४४%४२ सोमालिया६,३७,६५७०.४३%४३ फ्रान्स६,३२,७६००.४३%पश्चिम युरोप व युरोपियन संघातील सर्वांत मोठा देश४४ मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक६,२२,९८४०.४२%४५ युक्रेन६,०३,५०००.४१%४६ मादागास्कर५,८७,०४१०.३९%४७ बोत्स्वाना५,८२,००००.३९%४८ केनिया५,८०,३६७०.३९%४९ यमन५,२७,९६८०.३५%५० थायलंड५,१३,१२००.३४%५१ स्पेन५,०५,९९२०.३४%५२तुर्कमेनिस्तान४,८८,१०००.३३%५३ कामेरून४,७५,४४२०.३२%५४ पापुआ न्यू गिनी४,६२,८४००.३१%५५ स्वीडन४,५०,२९५[१]०.३०%५६उझबेकिस्तान४,४७,४०००.३०%५७ मोरोक्को४,४६,५५००.३०%५८ इराक४,३८,३१७०.२९%५९ पेराग्वे४,०६,७५२०.२७%६० झिम्बाब्वे३,९०,७५७०.२६%६१ जपान३,७७,९१५०.२५%६२ जर्मनी३,५७,०२२०.२४%६३ काँगोचे प्रजासत्ताक३,४२,००००.२३%६४ फिनलंड३,३८,१४५०.२३%६५ व्हियेतनाम३,३१,८६९०.२२%६६ मलेशिया३,२९,८४७०.२२%६७ नॉर्वे३,२३,८०२०.२२%६८ कोट दि आईव्होर३,२२,४६३०.२२%६९ पोलंड३,२१,६८५०.२१%७० ओमान३,०९,५०००.२१%७१ इटली३,०१,३१८०.२०%सिसिली व सार्दिनिया सह.७२फिलिपाईन्स३,००,००००.२०%७३ इक्वेडोर२,८३,५६१०.२०%७४ बर्किना फासो२,७४,२२२०.१८%७५ न्यू झीलंड२,७०,४६७०.१८%७६ गॅबन२,६७,६६८0.18%७७पश्चिम सहारा२,६६,००००.१८%मोरोक्को व सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ह्या दोघांचा पश्चिम सहारा देशावर दावा आहे.७८ गिनी२,४५,८५७०.१७%७९ युनायटेड किंग्डम२,४२,९०००.१६%युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड(१,३०,४२२ km²),  स्कॉटलंड(७८,१३३ km²),  वेल्स(२०,७७९ km²), व उत्तर आयर्लंड(१३,५७६ km²) ह्या देशांचा समावेश होतो.८० युगांडा२,४१,०३८०.१६%८१ घाना238,5330.16%८२ रोमेनिया238,3910.16%८३ लाओस236,8000.16%८४ गयाना214,9690.14%८५ बेलारुस208,0000.14%८६किर्गिझस्तान199,9510.13%८७ सेनेगाल196,7220.13%८८ सिरीया185,180
183,8850.12%
0.12%The higher figure includes the Golan Heights.८९ कंबोडिया181,0350.12%९० उरुग्वे176,2150.12%दक्षिण अमेरिकाखंडातील दुसर्या क्रमांकाचा लहान देश.९१ सुरिनाम163,8200.11%दक्षिण अमेरिकाखंडातील सर्वांत लहान देश.९२ ट्युनिसिया163,6100.11%९३ नेपाळ147,1810.10%९४ बांग्लादेश143,9980.10%९५ताजिकिस्तान143,1000.10%९६ ग्रीस131,9570.09%९७ उत्तर कोरिया120,5380.08%९८ निकाराग्वा120,3400.09%९९ मलावी118,4840.08%१०० इरिट्रिया117,6000.08%१०१ बेनिन112,6220.08%१०२ होन्डुरास112,4920.08%१०३ लायबेरिया111,3690.07%१०४ बल्गेरिया110,8790.07%१०५ क्युबा109,8860.07%१०६ ग्वातेमाला108,8890.07%१०७ आइसलँड103,0000.07%१०८ दक्षिण कोरिया99,6780.07%१०९ हंगेरी93,0280.06%११० पोर्तुगाल92,0900.06%१११ जॉर्डन89,3420.06%११२ सर्बिया88,3610.05% कोसोव्हो ह्या नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचे क्षेत्रफळ धरुन. कोसोव्हो (१०,८८७ km²) देशाला सर्बिया, रशिया, चीन व इतर काही देशांनी मान्यता दिलेली नाही. कोसोव्हो वगळून सर्बियाचे क्षेत्रफळ ७७,४७४ km² इतके आहे.११३ अझरबैजान86,6000.06%११४ ऑस्ट्रिया83,8710.06%११५ संयुक्त अरब अमिराती83,6000.06%११६ चेक प्रजासत्ताक78,8670.05%११७ पनामा75,5170.05%११८ सियेरा लिओन71,7400.05%११९ आयर्लंड70,2730.05%१२० जॉर्जिया69,7000.05% अबखाझिया(८,६४० km²) व  दक्षिण ऑसेशिया(३,९०० km²) हे वादग्रस्त प्रदेश समाविष्ट.१२१ श्रीलंका65,6100.04%१२२ लिथुएनिया65,3000.04%१२३ लात्व्हिया64,5890.04%१२४ स्वालबार्ड व यान मायेन62,4220.04%१२५ टोगो56,7850.04%१२६ क्रोएशिया56,5940.04%१२७ बोस्निया आणि हर्जेगोविना51,1970.03%१२८ कोस्टा रिका51,1000.03%१२९स्लोव्हाकिया49,0350.03%१३० डॉमिनिकन प्रजासत्ताक48,3100.03%१३१ एस्टोनिया४५,२२८०.०३%Includes 1,520 islands in the Baltic Sea.१३२ डेन्मार्क४३,०९४०.०३%१३३ नेदरलँड्स४१,५४३०.०३%१३४ स्वित्झर्लंड४१,२८४०.०३%१३५ भूतान३८,३९४०.०३%१३६ तैवान३६,१८८[२]०.०२%१३७ गिनी-बिसाउ३६,१२५०.०२%१३८ मोल्दोव्हा३३,८५१०.०२%१३९ बेल्जियम३०,५२८०.०२%१४० लेसोथो३०,३५५०.०२%१४१ आर्मेनिया२९,७४३०.०२%१४२ सोलोमन द्वीपसमूह२८,८९६०.०२%१४३ आल्बेनिया२८,७४८०.०२%१४४इक्वेटोरीयल गिनी२८,०५१०.०२%१४५ बुरुंडी२७,८३४०.०२%१४६ हैती२७,७५००.०२%१४७ र्वांडा२६,३३८०.०२%१४८ मॅसिडोनिया२५,७१३०.०२%१४९ जिबूती२३,२०००.०२%१५० बेलिझ२२,९६६०.०२%१५१ एल साल्वाडोर२१,०४१०.०१%१५२ इस्रायल२२,०७२०.०१%१५३ स्लोव्हेनिया२०,२७३०.०१%१५४ न्यू कॅलिडोनिया१८,५७५०.०१%फ्रान्सचा अधीन प्रदेश.१५५ फिजी१८,२७४०.०१%१५६ कुवेत१७,८१८०.०१%१५७ स्वाझीलँड१७,३६४०.०१%१५८ पूर्व तिमोर१४,८७४>०.०१%१५९ बहामास१३,९४३>०.०१%१६० माँटेनिग्रो१३,८१२>०.०१%१६१ व्हानुआतु१२,१८९>०.०१%१६२ फॉकलंड द्वीपसमूह१२,१७३>०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश. आर्जेन्टिनाचामालकीचा दावा.१६३ कतार११,५८५>०.०१%१६४ गांबिया११,२९५>०.०१%१६५ जमैका१०,९९१>०.०१%१६६ लेबेनॉन१०,४००<०.०१%१६७ सायप्रस९,२५१<०.०१%१६८ पोर्तो रिको८,८७०<०.०१%अमेरिकेचा प्रांत.१६९ पॅलेस्टाईन६,०२०<०.०१%वेस्ट बँक व गाझा पट्टी सामाविष्ट.१७० ब्रुनेई५,७६५<०.०१%१७१ त्रिनिदाद व टोबॅगो५,१३०<०.०१%१७२ केप व्हर्दे४,०३३<०.०१%१७३ फ्रेंच पॉलिनेशिया४,०००<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.१७४ सामोआ२,८३१<0.01%१७५ लक्झेंबर्ग२,५८६<०.०१%१७६ कोमोरोस२,२३५<०.०१%मायोत हा भूभाग समाविष्ट करून.१७७ मॉरिशस२,०४०<०.०१%१७८ फेरो द्वीपसमूह१,३९३<०.०१%डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश.१७९ साओ टोमे आणि प्रिन्सिप९६४<०.०१%१८० टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह९४८<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.१८१ नेदरलँड्स अँटीलेस८००<०.०१%नेदरलँड्सचास्वायत्त प्रदेश.१८२ डॉमिनिका७५१<०.०१%१८३ टोंगा७४७<०.०१%१८४ बहरैन७४१<०.०१%१८५ किरिबाटी७२६<०.०१%१८६ मायक्रोनेशियाची संघीय राज्ये७०२<०.०१%१८७ सिंगापूर६९९<०.०१%[३]१८८ आईल ऑफ मान५७२<०.०१%ग्रेट ब्रिटनराजेशाहीचे विशेष अधीन राज्य.१८९ गुआम५४९<०.०१%अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.१९० सेंट लुसिया५३९<०.०१%१९१ आंदोरा४६८<०.०१%जगातील सर्वांत मोठा देश जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही.१९२ उत्तर मेरियाना द्वीपसमूह४६४<0.01%१९३ पलाउ४५९<०.०१%१९४ सेशल्स४५५<०.०१%आफ्रिका खंडातील सर्वांत लहान देश.१९५ अँटिगा आणि बार्बुडा४४२<०.०१%१९६ बार्बाडोस४३०<०.०१%१९७ सेंट व्हिन्सेंट व ग्रेनाडिन्स३८९<०.०१%१९८ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह३४७<०.०१%अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.१९९ ग्रेनेडा३४४<०.०१%२०० माल्टा३१६<०.०१%युरोपियन संघातीलसर्वांत लहान देश.२०१ मालदीव२९८<०.०१%आशिया खंडातील सर्वांत लहान देश.२०२ केमन द्वीपसमूह२६४<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२०३ सेंट किट्स आणि नेविस२६१<०.०१%उत्तर अमेरिकाखंडातील सर्वांत लहान देश.२०४ न्युए२६०<०.०१%२०५ सेंट पियेर व मिकेलो२४२<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.२०६ कूक द्वीपसमूह२३६<०.०१%२०७ अमेरिकन सामोआ१९९<०.०१%अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.२०८ मार्शल द्वीपसमूह१८१<०.०१%२०९ अरूबा१८०<0.01%नेदरलँड्सचाअधिपत्याखालील एक स्वायत्त देश.२१०लिश्टनस्टाइन१६०<0.01%२११ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह१५१<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२१२ वालिस व फुतुना१४२<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.२१३ सेंट हेलेना१२२<0.01%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२१४ जर्सी११६<0.01%ग्रेट ब्रिटनराजेशाहीचे विशेष अधीन राज्य.२१५ माँटसेराट१०२<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२१६ त्रिस्तान दा कून्हा९८<०.०१%सेंट हेलेनाचाप्रदेश.[४]२१७ अँग्विला९१<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२१८ असेंशियन द्वीपसमूह८८<0.01%सेंट हेलेनाचाप्रदेश.२१९ गर्न्सी७८<०.०१%ग्रेट ब्रिटनराजेशाहीचे विशेष अधीन राज्य.२२० सान मारिनो६१<०.०१%२२१ बर्म्युडा५४<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२२२ सेंट मार्टिन५३[५]<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.२२३ नॉरफोक द्वीप३६<०.०१%ऑस्ट्रेलियाचास्वायत्त प्रदेश.२२४ तुवालू२६<०.०१%जगातील सर्वांत लहान राष्ट्रकुल.२२५ नौरू२१<०.०१%जगातील सर्वांत लहान प्रजासत्ताक.२२५ सेंट बार्थेलेमी२१[६]<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.२२७ टोकेलाउ१२<०.०१%न्यू झीलंडचाचास्वायत्त प्रदेश.२२८ जिब्राल्टर६<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश. ह्या भूभागावर स्पेनचादावा आहे.२२९ पिटकेर्न द्वीपसमूह५<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.२३० मोनॅको1.95[७]<०.०१%संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असलेला सर्वांत लहान देश व जगातील दुसर्या क्रमांकाचा लहान देश, तसेच सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश.२३१ व्हॅटिकन सिटी0.44<०.०१%जगातील सगळ्यात छोटा देश. पोपचेराहण्याचे ठिकाण व रोमन कॅथोलिक चर्चचे प्रशासकीय केंद्र.

0
Answer link
जगात एकूण किती देश आहेत ह्याबद्दल निश्चित आकडेवारी देणे कठीण आहे, कारण या यादीत कोणाला समाविष्ट करायचे यावर कोणताही एकमत नाही.
तरीही, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) 193 देशांना सदस्य म्हणून मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त, व्हॅटिकन सिटी आणि पॅलेस्टाईन हे दोन देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नसले तरी, त्यांना सदस्य राष्ट्रांचा दर्जा आहे.
म्हणून, एकंदरीत जगात 195 देश आहेत असे मानले जाते.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: