2 उत्तरे
2 answers

2 mbps म्हणजे काय ?

7
Mbps हे इंटरनेट चा स्पीड मोजण्याचे एकक आहे. Mbps चा फुल फॉर्म Mega bits per second असा आहे. तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा तुमच्या ब्राउजर मधून सर्वर कडे आणि सर्वर कडून ब्राउजर कडे data ट्रान्सफर होत असतो. ब्राउजर कडून सर्वर ला data जातो त्याला अपलोंडिंग म्हणतात आणि सर्वर कडून जो data येतो त्याला डाउनलोंडिंग म्हणतात. जसे आपण गाडीचा स्पीड मोजताना गाडी एका तासात किती किलोमीटर जाते यावरून स्पीड मोजतो. म्हणजेच गाडीचा स्पीड किलोमीटर पपर अवर(Km/Hours) असा मोजतो. तसेच इंटरनेट चा स्पीड हा मेगा बिट्स पर सेकंद असा मोजला जातो. म्हणजेच एका सेकंदामध्ये किती बिट data ट्रान्सफर होतो यावरून इंटरनेट चा स्पीड मोजतात. तुम्ही जेव्हा इंटरनेट कनेक्शन घेता तेव्हा तुम्हाला नेट चा स्पीड सांगितलं जातो. तो स्पीड हा Mbps मध्ये असतो. जेवढे मेगा बिट्स पर सेकंद जास्त तेवढा नेट चा स्पीड चांगला असतो. उदा. जर नेट चा 1 Mbps स्पीड असेल तर एका सेकंदात १००० बिट्स ट्रान्सफर होतील. ८ बिट्स चा एक बाईट होतो. आणि १ मेगाबाईट=१०००००० बाईट्स.
यामध्ये प्रत्येक नेट चा अँलोंडिंग आणि डाउन लोंडिंग चा स्पीड वेगळा असू शकतो.
उत्तर लिहिले · 8/8/2017
कर्म · 48240
0

2 Mbps म्हणजे 2 मेगाबिट्स प्रति सेकंद (Megabits per second). हे इंटरनेट स्पीड मोजण्याचे एक परिमाण आहे.

याचा अर्थ:

  • 2 मेगाबिट्स: डेटाची मात्रा दर्शवते. 1 मेगाबिट म्हणजे 1024 किलोबिट्स.
  • प्रति सेकंद: डेटा किती वेगाने पाठवला किंवा प्राप्त केला जातो हे दर्शवते.

2 Mbps चा वापर:

  • वेब ब्राउझिंग
  • ईमेल
  • सोशल मीडिया
  • व्हिडिओ स्ट्रीमिंग (कमी रिझोल्यूशनमध्ये)

जर तुम्हाला हाय-डेफिनेशन व्हिडिओ स्ट्रीमिंग करायचे असेल किंवा मोठ्या फाइल डाउनलोड करायच्या असतील, तर तुम्हाला यापेक्षा जास्त स्पीडची आवश्यकता असेल.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5060

Related Questions

तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
शिक्षकांच्या मदतीने गटात हॉटपॉट्स कसे तयार करायचे?
इंटरनेट सेवा आणि त्याचे रेडिएशन हे सगळ्यात मोठे प्रदूषण आहे, असे आपल्याला वाटत असेल तर, ते का?
मी माझ्या मुलींसाठी कॉम्प्युटर घेतला आहे. मला कॉम्प्युटरसाठी वाय-फायची जोडणी करायची आहे. मला वाय-फाय जोडणीसाठी माहिती द्यावी.
इंटरनेटची रचना १९८० साली सर्वप्रथम कोणत्या देशाने मांडली?
जागतिक स्वीकार्यता (Universal Acceptance) म्हणजे काय?
इंटरनेटचे उपयोग लिहा?