राजकारण नरेंद्र मोदी भेटण्याची प्रक्रिया

नरेंद्र मोदी यांना कसे भेटायचे?

3 उत्तरे
3 answers

नरेंद्र मोदी यांना कसे भेटायचे?

29
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कसे संपर्क करावे?*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
http://www.uttar.co/answer/5b1942e8a7fc097a9c6dd9f3 

*🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐*
_📱+919168390345_
*®रसुल खडकाळे*
:::::::::::::::::::::::::::::::::::::: 
*_पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्याचे दहा मार्ग_*

*GK जनरल नॉलेज ग्रुप*
   _+919168390345_
*®रसुल खडकाळे®*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
_सर्वसामान्य व्यक्ती पंतप्रधानांशी कसा संपर्क साधू शकतील, हा प्रश्न प्रत्येकालाच येतो. कित्येक वर्षांपासून हा संपर्क पत्र व्यवहाराद्वारे चालायचा, जो कि फार वेळखाऊ असे. काहींना पुन्हा उत्तरही मिळत नसे. पण सोशल मीडिया आल्यापासून ते काम अगदी सोप्पे झाले आहे. तसेच सरकारच्या योजनांवर काही सल्ला, काही आयडिया किंवा प्रतिक्रिया तुम्ही पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवू शकता._

*_पंतप्रधान मोदींशी संपर्क साधायचे मार्ग –_*

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकवर व ट्विटरवर सक्रिय राहतात. आज आम्ही तुम्हाला दहा मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क करू शकता.

👉 जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-गव्हर्नन्सचा चांगला वापर केला आहे.  सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी, एक समर्पित पोर्टल आहे जिथे आपण थेट पंतप्रधानांना लिहू शकता. आपल्या तक्रारीबद्दल त्यांना सांगा, आवश्यक असल्यास दस्तऐवज जोडा. जर तुमच्याकडे एखादा प्रश्न किंवा सूचना असेल तर तुम्ही  http://www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ येथे लॉग इन करू शकता आणि स्वत: ला रजिस्टर करू शकता. पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्यासाठी हे एक अधिकृत पोर्टल आहे.


👉 आपण थेट पंतप्रधानांच्या अधिकृत पत्त्यावर पत्र लिहू शकता. अहवाला नुसार, पंतप्रधान मोदींना देशभरातून दररोज 2,000 पत्रे मिळतात. अधिकृत पत्ता :  वेब माहिती व्यवस्थापक, दक्षिण ब्लॉक, रायसीना हिल, नवी दिल्ली: ११०0०१ फोन नंबर २३०१२३१२ फॅक्सः २३०१ ९ ४५२३०१६८५७

👉 Narendra modi Facebook Page  वर किंवा www.fb.com/pmoindia  आपण फेसबुकसह पंतप्रधान मोदींशी संपर्क साधू शकता.

👉 www.gmail.com/narendramodi1234@gmail.com  हे पंतप्रधानांचे ईमेल आयडी आहे.  हे त्यांच्या Android  अॅप वर जोडलेल आहे.

👉 तुम्ही “भारताचे माननीय पंतप्रधान, ७ रेस कोर्स रोड,  नवी दिल्ली” या पत्यावर पत्र पाठवून पंतप्रधान मोदींशी संपर्क करू शकता.

👉 आपण @PMOIndia किंवा @Narendramodi यावरती ट्वीट करून पंतप्रधानांपर्यंत थेट पोहोचू शकतात. मोदींचे ट्विटरवर १६ लाखांपेक्षा जास्त अनुयायी आहेत

👉 आपण पंतप्रधान पर्यंत यू-ट्यूबच्या माध्यमातून आपला संदेश पाठवू शकता. आपण http://www.youtube.com/Narendramodi’s Youtube Channel चॅनलवर भेट देऊन आपला संदेश पाठवू शकता.

👉 या व्यतिरिक्त,  आपण Instagram, LinkedIn वर देखील पंतप्रधाना संपर्क साधू शकता. Instagram  साठी https://www.instagram.com/narendramodi/

👉 LinkedIn साठी  https://in.linkedin.com/in/narendramodi वर भेट दया.

👉 तुम्ही Namo एंड्रॉइड अॅपमध्ये सामील होऊन पंतप्रधान मोदींबरोबर बोलू शकता.
--------------------------–--------------
*🌐GK जनरल नॉलेज ग्रुप🌐*
*व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करने के लिये नीचे दिये गये नंबर पर व्हाट्सअप्प पर अपना पुरा नाम, और पता भेजें*
_📱+919168390345_
*®रसुल खडकाळे*
उत्तर लिहिले · 7/6/2018
कर्म · 569245
21
प्रयत्न करणे तुमच्या हातात आहे, नशिबी असले तर भेट होईल. खालील मार्ग वापरून पहा:१. अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घ्या
Hon. Shri Narendra Modi
The Prime Minister of India
Prime Minister’s Office
152, South Block
Raisina Hill
New Delhi – 110 011
या पत्त्यावर प्लेन पेपरवर अर्ज करा, त्यात तुमचे पंतप्रधांना भेटायचे कारण आणि स्वप्न याबद्दल माहिती लिहा.
जर पंतप्रधानांनी दखल घेतली तर पत्राला उत्तर मिळून अपॉइंटमेंट दिली जाईल. या मार्गाने भेट होण्याची शक्यता फार कमी असते.
२. BJP च्या रॅली मध्ये
जर BJP च्या रॅली तुमच्या भागात होणार असेल तर लोकल BJP लीडर ला सांगून थोड्या वेळापुरती भेट होऊ शकते.
३. तुमच्या BJP खासदाराला सांगून
जर तुम्ही तुमच्या मतदारसंघातील BJP खासदाराला विनंती केली तर थोड्या वेळेपुरते भेट ते अरेंज करू शकतात.
या तिन्ही मार्गांत रॅली मध्ये भेट होणे सर्वात सोपे आणि सोयीस्कर राहील.
जर थेट भेट झाली नाही तर सामाजिक माध्यमे वापरून तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्ही ट्विटर वापरत असाल तर @pmoindia किंवा @pmnarendramodi यांच्या नावाने ट्विट करून तुमची तक्रार मांडा,तक्रार मांडताना सभ्य भाषा वापरा. नक्कीच तुम्हाला रिप्लाय करतील.
उत्तर लिहिले · 3/8/2017
कर्म · 283280
0

नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी तुम्ही खालीलपैकी काही मार्ग वापरू शकता:

  1. अधिकृत संकेतस्थळ (Official Website):

    तुम्ही पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ( pmindia.gov.in) संपर्क साधू शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला 'Connect' किंवा 'Contact' विभागात माहिती मिळू शकते.

  2. पत्रव्यवहार (Letter):

    तुम्ही त्यांना पत्र लिहून आपलीRequest पाठवू शकता. पत्ता:

    पंतप्रधान कार्यालय,
    साऊथ ब्लॉक, रायसीना हिल,
    नवी दिल्ली - 110011

  3. सोशल मीडिया (Social Media):

    तुम्ही ट्विटर (@narendramodi) किंवा फेसबुक (Narendra Modi) यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संपर्क साधू शकता.

  4. जनता दरबार (Janta Darbar):

    काही वेळा, पंतप्रधान किंवा त्यांचे प्रतिनिधी जनता दरबार आयोजित करतात, ज्यात सामान्य नागरिक त्यांना भेटू शकतात आणि आपल्या समस्या सांगू शकतात. त्याबद्दल माहिती मिळवा.

  5. पक्ष कार्यालय (Party Office):

    भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यालयाद्वारे तुम्ही संपर्क साधू शकता.

हे लक्षात ठेवा की पंतप्रधानांना भेटणे हे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे नेहमीच शक्य नसते, त्यामुळेAlternative मार्ग वापरणे अधिक सोयीचे ठरू शकते.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 3000

Related Questions

२०२५ च्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची यादी सांगा?
भारतात 75 वर्षानंतर व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते का?
राजकारण करते वेळी भाषण शैली?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
राजकारणात ओपन जागेवर कोण लढू शकतो?
सरपंचासाठी महत्वाच्या कामासाठी कुठे जाण्याकरिता सरकारकडून काही सोईसुविधा असतात का?
लोकशाही दिनी तक्रार करायची असल्यास किती दिवस आधी अर्ज दाखल करावा?