5 उत्तरे
5 answers

उपग्रह म्हणजे काय?

5
एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा ग्रह म्हणजेचं उपग्रह होय.
उपग्रह हे दोन प्रकारचे असु शकतात.
नैसर्गिक-------
उदाहरण-चंद्र, (पृथ्वीचा उपग्रह)
             टायटन (शनिचा उपग्रह)

कृत्रिम (मानवनिर्मित)------
उदाहरण-स्पुटनिक 1, इन्सँट

आपला स्थळ कालिक तोल सांभाळलेल्या उपग्रहाची गती ही
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते.
म्हणजे ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा पुर्ण करतात. त्यांना भूस्थिर उपग्रह (जिओ-स्टेशनरी सँटेलाईट् स)
असे म्हणतात. याची गरज दुर संचार, डिटीएच सिग्नल्स मधे
वैगरे असते म्हणुनच भारताचे insat श्रेणीचे सगळे उपग्रह हे
भूस्थिर कक्षेत स्थापन केले जातात. या कक्षेमध्ये पृथ्वीच्या परिवलणाच्या वेगाने व त्याच दिशेने जात राहतात ज्यामुळे ते
कायम आपल्या डोक्यावर आहेत असे वाटते.
                                                   धन्यवाद सर,



उत्तर लिहिले · 31/7/2017
कर्म · 44255
3
एखाद्या ग्रहाच्या कक्षेत फिरणाऱ्या अंतरक्षीय गोलास उपग्रह म्हणतात, जसे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
तसेच अनेक मानवनिर्मित उपग्रह विविध माहिती गोळा करण्यासाठी सोडण्यात येतात.
उत्तर लिहिले · 31/7/2017
कर्म · 99520
0

उपग्रह:

उपग्रह म्हणजे असा खगोलीय वस्तू जो एखाद्या मोठ्या खगोलीय वस्तूच्या (तारा, ग्रह, किंवा बटु ग्रह) भोवती विशिष्ट कक्षेत फिरतो.

उपग्रहांचे दोन प्रकार आहेत:

  1. नैसर्गिक उपग्रह: चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
  2. कृত্রিম उपग्रह: हे मानव निर्मित उपग्रह आहेत, जे पृथ्वीच्या कक्षेत विशिष्ट हेतूसाठी स्थापित केले जातात, जसे की दूरसंचार, हवामान अंदाज, आणि वैज्ञानिक संशोधन.

उपग्रहांचे उपयोग:

  • दूरसंचार (Communication)
  • हवामान अंदाज (Weather forecasting)
  • वैज्ञानिक संशोधन (Scientific research)
  • navigation

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 5220

Related Questions

सूर्यमालेत किती ग्रह आहेत?
कोठा म्हणजे काय?
खोली म्हणजे काय?
पूळन म्हणजे काय?
सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सूर्यमालेतील ग्रह क्रमाने लिहा?
मध्यरात्र कशाला म्हणतात?