4 उत्तरे
4
answers
पीटीओ म्हणजे काय?
2
Answer link
Pto म्हणजे मागे बघा।
समोरिल page वरती असेल तर त्या page च्या शेवटी PTO aste म्हणजे मागे बघा
समोरिल page वरती असेल तर त्या page च्या शेवटी PTO aste म्हणजे मागे बघा
1
Answer link
ट्रॅक्टरला साईड गिअर आहे जो गोल गोल फिरतो त्याला म्हणतात पीटीओ (PTO). ते रोटरला पण चालते.
0
Answer link
पीटीओ म्हणजे 'प्लीज टर्न ओव्हर' (Please Turn Over).
अर्थ:
उपयोग:
हे एक संक्षिप्त रूप आहे जे वाचकाला पुढील माहितीसाठी पृष्ठ पलटण्यास सांगते.