शिक्षण मुले शिकवणी अध्यापन

मी एक ट्युशन टीचर आहे, इयत्ता 10 चे गणित शिकवतो. माझ्या स्पर्धेत एक शाळेतले व एक खाजगी टीचर आहेत. ते माझ्यापेक्षा अनुभवी आहेत. मी फार मेहनत घेऊन सुद्धा मुलं त्यांच्याकडे जातात. मी असं काय करावं की जेणेकरून मुलं माझ्याकडे थांबतील??? कृपया मार्ग दाखवा. मी फार मानसिक तणावात आहे कारण याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे कृपया सांगा.

2 उत्तरे
2 answers

6
सर मी एक विद्यार्थी आहे

माझे मत मांडतो

तुम्ही सर्वात प्रथम हा मार्ग स्विकारला पाहीजे, 
प्रत्येक विद्यार्थीकडे वैयक्तिक लक्ष द्या त्यांना तुमच्या विषयी आभिमान वाटला पाहीजे तुम्ही त्याची प्रत्येक प्रश्न सोडवण्यास मदत करा जर त्यांना समजत नसेल तर परत परत समजून सांगा

वेळेच्या प्रमाणावरच क्लास चलवु नका
काही सर 1 तासच घेतात मग विद्यार्थींना समजत नाही

हे टाळा

नंतर प्रश्न पडतो ते क्लास फिस चा?

प्रथम तुम्ही विद्यार्थींकडुन जास्त पैश्यांची आपेक्षा करु नका

नंतर विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर तुम्ही आपोआप नवाजले जातान आणी ईनकम पण वाढेल

यासाठी तुम्हाला काही कालावधी द्यावा लागेल व चांगले काम करावे लागेल

धन्यवाद!
उत्तर लिहिले · 16/7/2017
कर्म · 4290
0
तुमची परिस्थिती मी समजू शकतो. नक्कीच, यावर काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही विद्यार्थ्यांचा कल तुमच्याकडे वळवू शकता आणि तुमचा ट्युशन क्लास यशस्वी करू शकता.