3 उत्तरे
3
answers
रात्री कुठल्या स्थितीत झोपावे म्हणजे पाय व डोके कुठल्या दिशेला असावे?
15
Answer link
वास्तुशास्त्र व फेंग शुईनुसार उत्तर गोलार्धातील लोकांनी ( ज्यात आपण आलो) उत्तरेकडे डोकं करून झोपू नये व दक्षिण गोलार्धातील लोकांनी दक्षिणेकडे डोकं ठेऊन झोपू नये. या साठी शास्त्रीय वाटलं जाणार कारण दिल जात कि पृथ्वी हा एक चुंबक आहे आणि चुंबकाचे दोन सारखे ध्रुव एकमेकांना दूर लोटतात त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.
पण याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. कारण मानवी शरीरात किंवा पेशीत फेरोमॅग्नेटिसम दर्शवणारे घटक नसतात. फेरोमॅग्नेटिसम म्हणजे पदार्थाची चुंबकाकडे आकर्षिले जाण्याची किंवा चुंबकात परिवर्तन होण्याची क्षमता. पृथ्वीची चुंबकीय शक्ती खुपच कमी आहे, लक्षात घ्या जर चुंबकचा मानवी शरीरावर वर परिमाण होत असता तर मानवी शरीराचे MRI स्कॅन, जे उच्च क्षमतेच्या चुंबकीय क्षेत्रात करतात, त्यात लगेचच दुष्परिणाम दिसून आले असते.

7
Answer link
*रात्री झोपताना शास्त्रीयदृष्ट्या कोणत्या दिशेला डोके आणि पाय असावेत, ज्यामुळे तुम्ही कमी आजारी पडाल*
आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिशेला झोपले पाहिजे याचे वैज्ञानिक कारण सोबतच त्याचे फायदे आणि कोणत्या दिशेला नाही झोपले पाहिजे आणि त्याचे होणारे हानिकारक प्रभाव सांगत आहोत. उत्तर दिशेला डोके ठेवून झोपण्यास नेहमी आपल्याला मनाई केली जाते. काय हा नियम संपूर्ण जगात सर्व ठिकाणी लागू आहे? काय आहे याचे वैज्ञानिक कारण? कोणती दिशा झोपण्यासाठी सर्वोत्तम आहे?
कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपले पाहिजे
आपले हृदय शरीराच्या खालच्या बाजूला नाही आहे, ते 3/4 वरच्या बाजूला आहे कारण गुरुत्वाकर्षणच्या विरुध्द रक्त वरच्या बाजूला पोचवणे खालच्या बाजू पेक्षा जास्त कठीण आहे. जे रक्त नसा (रक्तवाहिनी) वरच्या बाजूला जातात, त्या खालील बाजूला जाणाऱ्या वाहिन्यांच्या तुलनेत जास्त शुध्द असतात. त्यावर डोक्याकडे जाता जवळजवळ केसांच्या सारख्या असतात. एवढी बारीक की त्या एक फालतू थेंब देखील घेऊन जाऊ शकत नाही. जर एक पण अतिरिक्त थेंब गेला तर त्या फुटू शकतात आणि तुम्हाला हैमरेज (रक्तस्त्राव) होऊ शकतो. अनेक लोकांच्या डोक्यामध्ये रक्तस्त्राव होतो. हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रभावित नाही करत पण याचे छोटेमोठे नुकसान होते. तुम्ही आळशी होऊ शकता, जे अर्थातच लोक होत आहेत. 35 च्या वयानंतर बुद्धिमत्ता कमी होते जेव्हा तुम्ही ती टिकवून ठेवण्यासाठी जास्त मेहनत घेत नाहीत. तुम्ही तुमची स्मृतीच्या मुळे आपले काम चालवत असता, आपल्या बुद्धीमुळे नाही. परंपरागत रुपात हे पण सांगितले जाते की सकाळी उठण्याच्या अगोदर आपले दोन्ही हात एकमेकांना रगडले पाहिजे आणि हातांना आपल्या डोळ्यांवर ठेवले पाहिजे.
दक्षिण दिशेकडे डोके ठेवण्याचे फायदे
दक्षिण देशेला डोके ठेवणे चांगले मानले गेले आहे म्हणजेच डोके दक्षिण बाजूला आणि पाय उत्तरेला, तुम्ही समोरच्या बाजूस बघितले तर तुम्हाला उत्तर दिशा दिसली पाहिजे. शास्त्राच्या अनुसार आणि प्रचलित मान्यते अनुसार आरोग्यासाठी अश्या पद्धतीत झोपण्याचा सल्ला दिला गेला आहे. ही मान्यता पण वैज्ञानिक कारणावर अवलंबून आहे.
उत्तरेकडे का डोके नाही ठेवावे.
खरेतर पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते. यामध्ये दक्षिण कडून उत्तरेकडे सतत चुंबकीय लहरी प्रवाहित होत असतात. जेव्हा आपण दक्षिणे कडे डोके ठेवून झोपतो, तेव्हा ही उर्जा आपल्या डोक्याकडून प्रवेश करते आणि पायाकडून बाहेर पडते. अश्या मध्ये सकाळी उठल्यावर लोकांना स्फूर्ती आणि ताजेतवाने वाटते.
जर याच्या विरुध्द केले डोके तर
याच्या विरुध्द दक्षिण बाजूस पाय करून झोपल्यामुळे चुंबकीय लहरी पाया कडून प्रवेश करतील आणि डोक्याकडे पोचतील. या चुंबकीय उर्जेमुळे मानसिक तणाव वाढतो आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही मनावर ताण वाटते.
पूर्वे बाजूला पण ठेवू शकता डोके
दुसरी स्थिती ही होऊ शकते की डोके पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला ठेवणे. काही मान्यता अनुसार या स्थितीला चांगले मानले गेले आहे. खरेतर, सूर्य पूर्वे कडून उगवतो सनातन धर्मामध्ये सूर्याला जीवनदाता आणि देवता मानले गेले आहे. अश्यात सूर्य निघणाऱ्या दिशेकडे पाय करणे योग्य नाही मानले जात. याकरिता पूर्वेकडे डोके ठेवले जाऊ शकते.
काही महत्वाच्या गोष्टी
शास्त्रानुसार संध्याकाळी झोपणे चुकीचे मानले गेले आहे.
झोपण्याच्या 2 तास अगोदर भोजन केले पाहिजे. जेवण केल्यावर लगेच झोपले नाही पाहिजे.
जर अत्यंत महत्वाचे काम नसेल तर रात्री उशिरा पर्यंत जागरण केले नाही पाहिजे.
शक्य असेल तेवढे झोपण्या अगोदर आपले चित्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
झोपण्याच्या अगोदर देवाचे स्मरण केले पाहिजे आणि या अनमोल जीवना बद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे राजयोग पेज लाईक करायला विसरू नका
https://t.me/joinchat/AAAAAFFKQrq_VM1AdT1HXw
*प्रसारण:- राजयोग ग्रुपचे फड जि वरील लींक ला टच करा व चाँनल जाँईनला टच करावे*

0
Answer link
रात्री झोपताना योग्य स्थिती कोणती असावी, याबाबत अनेक मतप्रवाह आहेत.
* आयुर्वेद:
- आयुर्वेदानुसार, झोपताना डोके पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला असावेत.
- पूर्व दिशा ही ज्ञानाची आणि सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला डोके ठेवून झोपल्याने मन शांत राहते आणि चांगली झोप येते, असे मानले जाते.
* वास्तुशास्त्र:
- वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे उत्तम मानले जाते.
- दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपल्याने आरोग्य सुधारते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.
* वैज्ञानिक दृष्टिकोन:
- वैज्ञानिक दृष्टिकोनातून, झोपताना डोक्याची दिशा महत्त्वाची नाही.
- तुम्ही कोणत्याही दिशेला डोके ठेवून झोपू शकता, फक्त तुमची मान आणि पाठीचा कणा सरळ रेषेत असणे आवश्यक आहे.
टीप: * तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार कोणतीही दिशा निवडू शकता. * जर तुम्हाला कोणत्याही दिशेने झोपल्याने अस्वस्थ वाटत असेल, तर दिशा बदलून बघा.
अस्वीकरण: या माहितीचा उद्देश फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. यामुळे कोणताही वैद्यकीय सल्ला मिळत नाही. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.