3 उत्तरे
3
answers
कर्नल या शब्दाची स्पेलिंग काय आहे?
7
Answer link
माझ्या मते दोन प्रकारचे कर्नल असतात, एक मोबाइल चा आणि एक सैन्यात असतो तो
मोबाईल चा kernel
सैन्याचा Colonel
Kernel चा अर्थ अन्नाचा दाना किंवा बी, खोबरे, सार, मगज, आणि मुख्य भाग असा पण होतो.
मोबाईल चा kernel
सैन्याचा Colonel
Kernel चा अर्थ अन्नाचा दाना किंवा बी, खोबरे, सार, मगज, आणि मुख्य भाग असा पण होतो.