फरक
खरेदी
सोने
अर्थशास्त्र
सोन्याच्या प्रकारामध्ये 23 कॅरेट आणि 24 कॅरेट मध्ये काय फरक आहे? खरेदी करायला कोणते योग्य आहे?
2 उत्तरे
2
answers
सोन्याच्या प्रकारामध्ये 23 कॅरेट आणि 24 कॅरेट मध्ये काय फरक आहे? खरेदी करायला कोणते योग्य आहे?
6
Answer link
सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात.यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.
24 कॅरेटचे सोने – 100 टक्के
23 कॅरेट -95.8 टक्क
े22 कॅरेट – 92 टक्के
21 कॅरेट 90 टक्के
20 कॅरेट – 83.4 टक्के
19 कॅरेट – 75 टक्के
कशी ठरते सोन्याची किंमत ?
कॅरेट गोल्डचा अर्थ असतो 1/24 टक्के सोने. दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 ला 24 ने भागून 100 ने गुणाकार करा.(22/24) x 100= 91.66. म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे.24 कॅरेट सोन्याचा दर टीव्ही किंवा प्रसार माध्यमांमध्ये 25 हजार रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत सोने विकत घेण्यासाठी गेलात तर (2500/24)x 22 = 22916 रुपये दर लागेल. कारण दागिने 22 कॅरेट सोन्यापासून तयार होतात. यात मजुरीही जोडली जाते. अशा वेळी किंमत आणखी वाढते.2.18 कॅरेट सोन्याची किंमत (25000/24)x 18 = 18750 रुपये प्रति तोळा येते. ऑफरमध्ये शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात.
हॉलमार्क शुद्धतेची गॅरेंटी आहे. हॉलमार्कचे निर्धारण भारताची एकमेव एजेंसी ब्युरो ऑफइंडियन स्टॅंडर्ड (बीआईएस) करते.कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी ही संस्था त्यांची तपासणी करते. त्यानुसारत्यावर हॉलमार्क दिला जातो. पण काही ज्वेलर्स दागिन्यांची तपासणी करण्यापूर्वीच हॉलमार्क लावतात. अशा वेळी हॉलमार्क साईन खरे आहे का, हे बघणे अतिशय आवश्यक आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी साईन असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही लिहिली असते. त्यात ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष आणि उत्पादकतेचा लोगो असतो.

0
Answer link
23 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक:
- 24 कॅरेट सोने: हे सोने शुद्ध सोने असते. यात 99.9% सोने असते. हे सर्वात मौल्यवान आणि महाग असते.
- 23 कॅरेट सोने: यात 95.8% सोने असते. उर्वरित भाग इतर धातूंचा असतो.
खरेदीसाठी कोणते सोने योग्य आहे?
- 24 कॅरेट सोने: हे सोनेinvestment investment (गुंतवणुकी)साठी सर्वोत्तम आहे, कारण ते शुद्ध असते. पण 24 कॅरेट सोने खूप मऊ असल्यामुळे ते दागिने बनवण्यासाठी योग्य नाही.
- 23 कॅरेट सोने: हे सोने 24 कॅरेटपेक्षा थोडे कमी शुद्ध असले तरी, ते दागिने बनवण्यासाठी अधिक टिकाऊ असते. त्यामुळे, जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 23 कॅरेट सोने तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
निष्कर्ष:
गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोने उत्तम आहे, तर दागिने खरेदी करण्यासाठी 23 कॅरेट सोने अधिक योग्य आहे.
टीप: सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क (Hallmark) बघायला विसरू नका.
बजाज फिनसर्व्ह वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते.