विस्तारित नाव

ICWA म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

ICWA म्हणजे काय?

3
Institute of Cost and Works Accountants of India. पण सध्या Works च्या जागी Management लावतात.
उत्तर लिहिले · 11/6/2017
कर्म · 160
2


Institute of cost and works account of india (ICWA )  हा त्याचा long form आहे सध्या
तो change झाला असून त्याला CMA (cost management accountant ) असे म्हणतात...

याचे मुख्यालय कोलकता येथे आहे...

ICWA बनण्यासाठी 3 stage आहेत -

🌑Foundation 
🌑Intermediate
🌑Final

ICWA करण्यासाठी पात्रता
🌻🌻1) Foundation - 
                        Foundation साठी 12 वी पास असणे आवश्यक आहे . तुम्हाला तुमच्या जवळील icwa institute ला जाऊन registeration (तुम्ही online सुद्धा करू शकता )  त्यासाठी  ₹4000  रुपये fee आहे .  Foundation ही stage  6 महिन्याची असते ...
Foundation साठी subject -

1)Fundamentals of Economics & Management
2)Fundamentals of Accounting
3)Fundamentals of Laws and Ethics
4) Fundamentals of Business Mathematics & Statistics
 
ही exam MCQ पद्धतीने घेतली जाते

🌻🌻 Intermediate -
foundation  exam pass झाल्यावर तुम्ही intermidate ला  जाता येते किंवा तुम्ही 15 वी म्हणजेच graduation नंतर direct
intermediate  ला admission घेऊ शकता
Registration  fee ₹20000 आहे

Intermediate ही stage एका वर्षाची असते

Intermediate साठी 8 subject आहेत -

GROUP 1 -
1) Financial Accounting.

2)Laws, Ethics and Governance.

3) Direct Taxation

4)  Cost accounting and financial management.

GROUP 2  -
5)  Operation Management Information System.

6) Cost and Management Accounting.

7)  Indirect Taxation.(GST & Custom)

8) Company Accounts

🌻🌻 Final -
ही icwa ची शेवटची stage आहे . तुम्ही intermediate पास झाल्यावर final ला येता
Final ला आल्यावर तुम्हाला ₹17000 fee भरावी लागते
Final चा कालावधी हा 1 वर्षाचा असतो

Final साठी विषय


GROUP 3  -
1) Corporate laws & compliance

2) strategic financial Management

3) strategic Cost Management - decision making

4) Direct tax laws & international taxation

GROUP 4  -

5) Corporate financial Reporting

6) indirect tax laws (GST) & practice

7) Cost Management Audit

8) Strategic Performance Management and Business Valuation



  Icwa ला आजकाल खूप मागणी आहे .

एखाद्या कंपनीमध्ये top level Management मध्ये  चांगली post पर्यत पोहचू शकतो
Chairman, CEO/CFO , Managing director , finance director , financial controller , marketing manager , cost controller Chief internal Auditor

💎 ICWA जॉब opportunity -

1) Cost Accounting
2)  Accounting
3) financial Management
4) financial business anyalsis
5) Auditing / internal auditing / special auditing
6) direct / indirect taxation
7) system analysis and system Management
8) functional counsultancy in ERP implementation
9) process analysis in BPO houses
10) Acadamic careers in Collage/ Management
11) implementing business intelligence system etc ...
     अशा विविध क्षेत्रात job opportunitiesआहेत याशिवाय  ICWA institute placement च्या माध्यमातून job उपलब्ध करून देते


💎  Icwa झालेला व्यक्ती स्वतःची firm काढू शकतो  व विविध प्रकारच्या service पुरवू शकतो

जसे की
1)Cost Audit (फक्त icwa वालाच करू शकतो )

2) Stock , Concurrent & due deligence Audit of various bank

3) special audit  under custom Act

4) Tax Counsultancy

5) GST Audit

6) financial services

7) internal audit

8) Advisor to an issue

9) Recovery Consultant in Banking sector

10) project management counsltancy
.....etc
अश्या भरपूर प्रकारची कामे करू शकतो

💰 ICWA sallry -

कमीत कमी भारतामध्ये 450000 ते जास्तीत जास्त 25-30 lakh 
वर्षाला भेटते
Depend upon your
Experience (खूप महत्वाचा)
Skill ( हे पण असायला हवे )
.
.
.जर अजून माहिती हवी असेल तर www.icmai.in या website  ला भेट द्या

.
.
आवडलं तर नक्की like करा  ( कारण मला 1.30 तास लागला एवढं type करायला .आणि ही माहिती तुम्हाला मराठी मध्ये google वर पण सापडणार नाही )
मी icwa (Intermediate)  ला आहे
अजून काही माहिती लागत असेल तर comment मध्ये नक्की विचारा 👍😊
#Aniket Gade
उत्तर लिहिले · 21/2/2018
कर्म · 970
0

ICWA म्हणजे Indian Child Welfare Act (भारतीय बाल कल्याण कायदा).

हा कायदा अमेरिकेमध्ये 1978 मध्ये लागू करण्यात आला.

उद्देश:

  • अमेरिकेतील मूळ (Native American) बालकांचे संरक्षण करणे.
  • त्यांच्या जमाती, संस्कृती आणि समुदायातच त्यांचे पालनपोषण व्हावे हे सुनिश्चित करणे.
  • या बालकांना त्यांच्या कुटुंबांपासून आणि जमातींपासून दूर ठेवण्यापासून रोखणे.

हा कायदा अमेरिकेतील मूळ अमेरिकन जमातींना त्यांच्या बालकांच्या संरक्षणाचे अधिकार देतो.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 980

Related Questions

माझी जन्म तारीख ४.५.१९९६ आहे, जन्म वेळ ४ वाजून ६ मिनिटे आहे, तर रासनाव काय येईल?
ATM चा फुल्लफ्रॉम काय?
जन्म तारखेवरून नाव कसे काढतात?
दि. २७/०८/२०२२ वेळ ४.५१ वा. सायंकाळी जन्मलेल्या मुलाचे नाव कोणत्या अक्षरावरून ठेवावे?
दिनांक आणि टाईम वरून जन्म नाव कसे काढता?
14 ऑगस्ट 2022 ला संध्याकाळी 6.36 वाजता नंदुरबार येथे मुलीचा जन्म झाला तर तिचे नाव काय ठेवावे?
झेंडूचे शास्त्रीय नाव काय आहे?