शिक्षण मराठी भाषा व्याकरण मराठी व्याकरण

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?

2 उत्तरे
2 answers

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?

7
मराठी वर्णमाला

वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात. 

√ मराठीमधे एकू ४८ वर्ण आहेत. 

वर्णाचे एकूण ३ प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजन 


१) स्वर (vowel) 

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात. 

२) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात. 

3) मराठीत एकूण १२ स्वर आहेत. 

अआइईउऊऋऌएऐओऔ

२) स्वरादी 

१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात. 

२) मराठीत एकूण २ स्वरादी आहेत 

अं अः

३) व्यंजन (consonant) 

१) ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात. 

२) मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत. 

अधिक माहिती साठी
👇
खालील लिंक वरती क्लिक करा
👇
वर्णमाला
उत्तर लिहिले · 11/6/2017
कर्म · 28530
0

मराठी वर्णमालेत एकूण ४८ वर्ण आहेत.

स्वर:
  • अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ
  • स्वर +Types : एकूण स्वर १२ आहेत.
  • अExtended स्वर : ॲ, ऑ हे दोन स्वर आहेत.
व्यंजन:
  • क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ
  • व्यंजन +Types: एकूण व्यंजन ३४ आहेत.
अExtension व्यंजन:
  • ळ, क्ष, ज्ञ हे दोन व्यंजन आहेत.

हे सर्व मिळून एकूण ४८ वर्ण होतात.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1620

Related Questions

सर्व वर्ण जोडाक्षरे?
मराठी वर्णमालेत एकंदर?
मंडप या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिकासारखा होतो?
सुरेश भटांनी गझल लिहिली प्रयोग ओळखा?
चिरंजीव या सारख्या पञलेखनातील मायन्यानंतर येणाऱ्या शब्दांची यादी द्या?
खालीलपैकी कोणता शब्द ‘ण’ हा अनुनासिक असलेला नाही?
खालीलपैकी कोणता शब्द अनुनासिक नाही?